नागपूर न्यूज Videos

लोकसत्ताच्या या सदरामध्ये नागपूर शहरातील सर्व बातम्या (Nagpur News) वाचता येतील. नागपूर हे महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून ओळखले जाते. हे राज्यातील तिसरे मोठे शहर आहे. महाराष्ट्राच्या विदर्भातील सर्वात मोठे शहर नागपूर आहे. नागपूर हे भारताचे टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणूनही ओळखले जाते. तसेच नागपूर हे शहर संत्र्यांसाठी ओळखले जाते. नागपुराच्या आसपास संत्र्याच्या मोठ्या बागा असून तेथे मोठ्या प्रमाणात संत्री पिकतात. त्यामुळे येथे संत्र्यांची मोठी बाजारपेठ आहे. नागपूर शहरात नाग नदी आहे, ज्यावरून शहराला नागपूर हे नाव पडले आहे. इ. स. १८६७ मध्ये नागपूरहून मुंबई शहरापर्यंत ग्रेट इंडियन पेनिन्सुला कंपनीने रेलमार्ग विकसित केला आणि पहिली आगगाडी १८६७ मध्येच नागपूरहून निघाली.


मराठी ही नागपुरातील सर्वांत जास्त बोलली जाणारी भाषा आहे. मराठीची वऱ्हाडी बोलीभाषा विदर्भातील इतर भागांप्रमाणे येथेदेखील बोलली जाते. नागपूर हे विदर्भातील महत्त्वाचे व्यावसायिक केंद्र आहे. अलीकडील काही वर्षात नागपुरात गुंतवणूक वाढत असून येथील अर्थव्यवस्था विस्तारत आहे.


नागपूरमध्ये देशभरातून विद्यार्थी येथे शिक्षण घ्यायला येतात. नागपूरमध्ये महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ (रामटेक) व महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ असे तीन विद्यापीठ आहेत. महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपुरात घेतले जाते. भौगोलिकदृष्ट्या देशाच्या मध्य भागात असलेल्या या शहरातच भारताचा शून्य मैलाचा दगड आहे. नागपुरमधील स्थानिक समस्या, घडामोडी, राजकीय घडामोडींबाबत सर्व माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हे वाचू शकता.


Read More
These issues remained in the discussion during the vidhansabha election 2024 campaign in Vidarbha
Vidarbha Election 2024: MVA vs Mahayuti, विदर्भातील प्रचारात ‘हे’ मुद्दे राहिले चर्चेत | Ladki Bahin

Vidarbha Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्या आहेत. यावेळी विदर्भात सत्ताधारी आणि विरोधकांकडून प्रचारात कोणते मुद्दे घेण्यात आले. सर्वात…

Union Minister Nitin Gadkari made a statement at a program organized in Nagpur
Nitin Gadkari : “ते मला म्हणाले, तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर…”; नितीन गडकरींनी सांगितला किस्सा

नागपूरमध्ये आयोजित कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी एक वक्तव्य केले आहे. “पंतप्रधान होणं हे माझ्या आयुष्याचं ध्येय नाही”, असं नितीन गडकरी…

Channdrashekhar Bawankule expressed his opinion on the Nagpur accident
Chandrashekhar Bawankule: नागपूर अपघात; मी एका भूमिकेवर ठाम; बावनकुळेंनी केलं स्पष्ट

नागपूर अपघात विरोधकांनी लावून धरलं आहे. पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. याबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यांना प्रतिक्रिया…

What is the current situation in Vidarbha loksabha election 2024
Vidarbha Second Phase Voting: नागपूर आवृत्तीचे निवासी संपादक देवेंद्र गावंडे यांचं विश्लेषण

पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्व विदर्भात १९ एप्रिलला झाले. तर दुसऱ्या टप्प्यात पश्चिम विदर्भात २६ एप्रिलला मतदान होत आहे. बुलढाणा, अकोला,…

Vidarbha loksabha election Analysis by Devendra Gawande
Loksabha Election: नागपूर आवृत्तीचे निवासी संपादक देवेंद्र गावंडे यांचं विश्लेषण | Vidarbha

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महाराष्ट्रात १९ एप्रिलला रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूरमध्ये मतदान होणार आहे. या…

Dolly Chaiwala Meet Bill Gates: बिल गेट्स यांची भेट कशी झाली? डॅाली चहावाल्याने सांगितला अनुभव
Dolly Chaiwala Meet Bill Gates: बिल गेट्स यांची भेट कशी झाली? डॅाली चहावाल्याने सांगितला अनुभव

आपल्या अनोख्या अंदाजाने प्रसिध्द असलेला नागपूरचा डॉली चायावाला याची सध्या चांगलीच चर्चा आहे. कारण चक्क प्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स यांनी…

Eknath Shinde
नागपुरमधील दारुगोळा बनवणाऱ्या कारखान्याच्या स्फोटाच्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया!

नागपुरमधील दारुगोळा बनवणाऱ्या कारखान्याच्या स्फोटाच्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया!

Nagpur Marbat Festival
Nagpur Marbat Festival: १४० वर्षांपासून चालणाऱ्या पारंपरिक नागपूरात उत्सवाचा हा व्हिडीओ पाहिलात का?

Nagpur Marbat Festival: नागपूरात मारबत उत्सवाला सुरवात!; १४० वर्षांपासून चालणाऱ्या पारंपरिक उत्सवाचा हा व्हिडीओ पाहिलात का?