नागपूर (Nagpur) हे शहर राज्याची उपराजधानी असून संत्रे (Orange) या फळासाठी हे शहर प्रसिद्ध आहे. राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे आहेत. इथे राज्याचे हिवाळी अधिवेशन होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय रेशीमबाग येथे आहे.
राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राज्य शासकीय सेवेतील विविध पदांच्या भरतीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत एक वर्षाने वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचे मापदंड म्हणून आपण ज्या वाघनख्यांकडे पाहतो त्या वाघनखांसहित शिवशस्त्रांना प्रत्यक्ष पाहण्याची संधी नागपूर येथे फेब्रुवारीच्या…