नागपूर News

उमरखेड विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या दोन माजी आमदारांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये…

लाखनी हे शिक्षणाचे माहेरघर समजले जात असून यावर्षी प्रथमच बारावी परीक्षेच्या केंद्रांमध्ये बदल करण्यात आला आहे.

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेतर्फे मुंबई-नागपूर-मुंबई आणि नागपूर-पुणे-नागपूर विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत.

शासनाच्या कॉपीमुक्त अभियानाचे अपयश चव्हाट्यावर आले असताना शिक्षण मंडळाने मराठी विषयाची प्रश्नपत्रिका फुटली नाही, असा निर्वाळा देत परीक्षा केंद्राची पाठराखण…

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या या दाम्पत्याचे दर्शन आणि त्रिवेणी संगममध्ये स्नानाचे स्वप्न, उत्कट इच्छा अखेर अपूर्णच राहिली.

प्रियकराला माहिती मिळताच प्रेयसीच्या लग्नात तलवार घेऊन पोहचला. त्याने तलवार दाखवून नवरदेवाला आणि त्याच्या नातेवाईकाला धमकी देणे सुरु केले.

मला कोणी अभिनेता म्हणून घेतही नाहीये असे वक्तव्य मी गमतीने केले होते असे मराठी चित्रपटातील आघाडीचा अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता सचिन…

उपराजधानीत जीबीएसचे रुग्णासह मृत्यू वाढत असल्याने आरोग्य विभागात चिंता वाढली आहे.

पितृछत्र हरपल्याचे दुःख बाजूला ठेवून या परिस्थितीतही विकासने परीक्षा देण्यासाठी थेट केंद्र गाठले.

केशवनगरातील सरस्वती शिशू मंदिर शाळेच्या समोरील रस्त्यावर नेहमी मोठ्या वाहनांची वर्दळ असते.

गाईची कत्तल करीत ते अन्न म्हणून प्रसिद्ध हॉटेलात विकल्या जात असल्याची बाब उजेडात आली आहे.

देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा येथील एका शेतकऱ्याने आपल्या शेतात चक्क अफूची लागवड केल्याचे आढळून आले आहे.