गेल्या दोन वर्षांपासून राज्यभरातून अल्पवयीन मुली-तरुणी आणि विवाहित महिलासुद्धा घर सोडून जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पोलिसांच्या नोंदीतून समोर आले आहे.
महाराष्ट्राची अस्मिता, प्रेरणा आणि स्वराज्य जननी राजमाता जिजाऊंची रविवारी जयंतीनिमित्त कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले.