Pune Nashik railway line
गुड न्यूज! नागपूर-गोवा रेल्वेगाडी जुलैपर्यंत धावणार

मडगाव-नागपूर द्वि-साप्ताहिक विशेष गाडी २६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत होती. ही गाडी आता ८ जून २०२३ पर्यंत धावणार आहे.

wet and dry waste garbage bins
नागपूर : कचऱ्याच्या डब्यांचाच ‘कचरा’ !

महापालिकेने विविध भागात १२०० च्या जवळपास शहरातील विविध भागात कचऱ्याचे डब्बे लावले होते. मात्र, त्यातील ६० टक्के डबे गायब झाले…

breakup
नागपूर : प्रेमसंबंध बिघडल्याने युवकाची प्रेयसीला भररस्त्यात मारहाण

प्रेमात अचानक दुरावा केल्यामुळे संतापलेल्या तरुणाने एका १५ वर्षीय प्रेयसली भररस्त्यात अडवून मारहाण केली.

Narendra Jichkar criticism of public misleading by Gajbhiye in Ambedkar Bhavan case (1)
नागपूर : आंबेडकर भवन प्रकरणी गजभियेंकडून जनतेची दिशाभूल, नरेंद्र जिचकार यांची टीका

अंबाझरी तलावाशेजारील डॉ. आंबेडकर भवन पाडल्याप्रकरणी गेल्या काही महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे.

light meter
नागपूर : वीज देयकावरील मीटरच्या अस्पष्ट छायाचित्राचे प्रमाण दीड टक्के

महावितरणच्या दीड टक्के वीज देयकांवर मीटरचे अस्पष्ट छायाचित्र असल्याची माहिती आहे. ऑगस्ट महिन्यात हे प्रमाण २.३ टक्के होते.

bachchu kadu
“शेतकऱ्यांच्या जमिनी लिलावात घेणाऱ्यांचे हातपाय तोडू”; बच्चू कडूंचा इशारा…

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकबाकीदार शेतकऱ्यांच्या जमिनी लिलावात काढण्याचा निर्णय घेतला होता.

gadchiroli
लोकसत्ता इंपॅक्ट: वनजमीन विक्रीप्रकरणात वनपरिक्षेत्र अधिकारी निलंबित; दोषींवर कारवाईत हायगय केल्याचा ठपका

गडचिरोलीच्या आयटीआय ते गोकुळनगर बायपास मार्गावर असलेल्या सर्वे क्रमांक २१ मधील १.२९ हेक्टर वनजमिनीवर भूमाफियांना अतिक्रमण केले होते.

asha baghe
नागपूर: जनस्थान पुरस्कारासाठी मोजक्याच स्त्रिया पात्र का?; ज्येष्ठ कथाकार आशा बगे यांची प्रश्नवजा खंत

कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान हा पुरस्कार मिळवणारी मी तिसरी किंवा चौथी स्त्री असावी.

Women are now used to smuggle liquor through railways
नागपूर : धक्कादायक! रेल्वेतून दारू तस्करीसाठी आता महिलांचा वापर, वाचा…

एक महिला जीटी एक्सप्रेसने प्रवास करताना दारूच्या बाटल्या घेऊन जात असल्याने आरपीएफने खाली उतरवले आणि अटक केली.

Naxalite couple arrested hyderabad
गडचिरोली : जहाल नक्षलवादी दाम्पत्यास हैदराबाद येथून अटक; १७ वर्षांपासून होते फरार

टुगे ऊर्फ मधुकर चिन्ना कोडापे (४२, रा. बस्वापूर, ता. अहेरी) व शामला ऊर्फ जामनी मंगलू पूनम (३५, रा. बंडागुडम, छत्तीसगड)…

money stolen nagpur
नागपूर : बॅंकेतून काढलेली ९ लाखांची रक्कम भर दुपारी दुचाकीस्वारांनी पळवली

कोळसा व्यापाऱ्याच्या कर्मचाऱ्याने बँकेतून काढलेली ९ लाखांची रक्कम लकडगंजमध्ये दोन दुचाकीस्वार चोरट्यांनी पळवली.

संबंधित बातम्या