बापरे…! प्रकट दिनाच्या धामधुमीत शेगावात पिस्तूलसह काडतुस जप्त; घातपाताचा डाव की… सुरक्षा यंत्रणा अधिकच अलर्ट झाल्या आहेत. हा घातपाताचा डाव तर नाही ना, अशी चर्चा पंचक्रोशीत सुरू By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 13, 2023 13:31 IST
बाळासाहेबांची शिवसेनेत अंतर्गत कलह, विकास निधीवरून पदाधिकाऱ्यांमध्ये जुंपली; वाचा कुठे ते… पक्ष अकोला जिल्ह्यात पाय रोवण्याचे प्रयत्न करत असतानाच पक्षातील अतंर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. By लोकसत्ता टीमFebruary 13, 2023 12:25 IST
गोंदिया : “संजय राऊत हे जगातील आठवे अजुबे”; सुधीर मुनगंटीवार यांचा टोला; म्हणाले, “ते तर…” मुनगंटीवार म्हणाले, महाराष्ट्र चालवणे काही ‘हास्य जत्रा’ नाही आणि त्यातही सात अजूबे इस दुनिया में… संजय राऊत हे जगातील आठवे… By लोकसत्ता टीमUpdated: February 13, 2023 18:54 IST
ऐकलं का? गोंदियाच्या नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात नवे पाहुणे येणार; वाचा कोण ते… नवेगाव – नागझिरा व्याघ्र प्रकल्पात व्याघ्रदर्शन होत नसल्यामुळे पर्यटक निराश होऊन परतत असल्याचे समोर आले आहे By लोकसत्ता टीमUpdated: February 13, 2023 11:41 IST
“हिंदी भाषेविषयी राग नाही, पण त्याच भाषेतून बोलण्याची जबरदस्ती केली तर..”; डॉ. आर. बालसुब्रमण्यम यांनी व्यक्त केली नाराजी नवीन भारताची बांधणी करताना देशातील इतर राज्य हिंदीचा स्वीकार करत असताना दक्षिण भारतीयांना हिंदीविषय राग का? असा प्रश्नही उपस्थित करण्यात… By लोकसत्ता टीमFebruary 13, 2023 11:05 IST
नागपूर : राष्ट्रीय लोकअदालतमध्ये २७ हजार प्रकरणे तडजोडीने निकाली निकाली निघालेल्या प्रकरणांचे तडजोड मूल्य ४९ कोटी ५९ लाख २१ हजार १९५ आहे. By लोकसत्ता टीमUpdated: February 13, 2023 10:00 IST
नागपूर : उपराजधानीत जागोजागी मातीचे ढिगारे; आयुक्तांच्या आदेशानंतरही कारवाई नाहीच महापालिका आयुक्तांनी शहरात रस्त्यांच्या कडेला पडलेले मातीचे ढिगारे तात्काळ हटवण्याच्या आदेशानंतरही कारवाई नाही By लोकसत्ता टीमUpdated: February 13, 2023 10:21 IST
लग्नानंतर पंधराव्या दिवशीच ‘ती’ इमारतीवरून पडली, शरीरावर मारहाणीच्या खुणा, काय घडले? तिच्या शरीरावर तसेच पोटावरही मारहाणीच्या खुणा होत्या. घरात धारदार काच आणि रक्ताचे डागही मिळाले आहेत By लोकसत्ता टीमUpdated: February 12, 2023 20:44 IST
बुलढाणा: मलकापूरनजीक टिप्पर-आयशरची धडक; ३ ठार, १ गंभीर धडक इतकी भीषण होती की, आयशरच्या समोरील भागाचा अक्षरश: चुराडा झाला By लोकसत्ता टीमUpdated: February 12, 2023 18:57 IST
बुलढाणा : रविकांत तुपकरांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी आत्मदहन आंदोलनानंतर शनिवारी पोलिसांनी तुपकरांसह आंदोलकांना ताब्यात घेतले होते. त्यांच्यासह २१ जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले. By लोकसत्ता टीमUpdated: February 12, 2023 18:46 IST
“कोश्यारी यांनी राज्यपाल म्हणून घेतलेल्या निर्णयाची चौकशी व्हावी”; शरद पवार यांचे मत पवार म्हणाले, राजीनामा घेणे अपेक्षित होते मात्र तो घेतला नाही. By लोकसत्ता टीमFebruary 12, 2023 15:46 IST
मंत्री संजय राठोड यांच्याकडून कटू आठवणींना उजाळा; म्हणाले, ’त्या’ दु:खद प्रसंगातून… पूजा चव्हाण प्रकरण, त्यानंतर द्यावा लागलेला राजीनामा आणि शिंदे गटात गेल्यानंतर पुन्हा मंत्रिमंडळात प्रवेश अशा अनेक घटनांना गेल्या दोन वर्षांत… By लोकसत्ता टीमFebruary 12, 2023 15:26 IST
Bigg Boss चा बंगला! सूरज चव्हाणच्या नव्या घराच्या बांधकामाला सुरुवात; दाखवली पहिली झलक, नेटकरी म्हणाले, “कष्टाचं…”
Bigg Boss चा बंगला! सूरज चव्हाणच्या नव्या घराच्या बांधकामाला सुरुवात; दाखवली पहिली झलक, नेटकरी म्हणाले, “कष्टाचं…”
एका किसिंग सीनसाठी बॉलीवूड अभिनेत्याने घेतलेले तब्बल ३७ रिटेक, अभिनेत्रीला जबाबदार धरत म्हणालेला, “ती जाणूनबुजून…”
10 कॉमेडियन ब्रम्हानंदम यांच्याकडे सर्वाधिक संपत्ती; जॉनी लीव्हर, कपिल शर्मा ते राजपाल यादव या विनोदवीरांकडे किती मालमत्ता?
‘उर्मिलायन’ महाकाव्यातून उलगडणार रामायणातील लक्ष्मणच्या पत्नीचं कथाख्यान, ‘या’ दिवशी होणार शुभारंभाचा प्रयोग
“हरला तोच आहे, जो लढला नाही” कुत्रा करत होता कोंबड्याची शिकार पण १० सेकंदात पलटली बाजी; VIDEOचा शेवट पाहून व्हाल थक्क