शहरातील प्रत्येक रस्त्यावर मोकाट जनावरांचे अधिराज्य

वाहनचालकांचे जीव धोक्यात मोकाट जनावरांच्या कळपांमुळे शहराच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. मोकाट जनावरांना पडकण्याची मोहीम

पावसामुळे जिल्ह्य़ातील रस्त्यांची वाट

महिन्याभरापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे नागपूर जिल्ह्य़ातील अनेक गावांमधील रस्त्यांची वाट लागली आहे. गेल्या वर्षी कोटय़वधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेले…

प्रलंबित प्रकरणे सामंजस्याने मिटविण्याकडे वाढता कल

प्रलंबित तसेच दाखलपूर्व प्रकरणे सामंजस्याने मिटविण्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे. महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरणाने महा लोकअदालतीच्या माध्यमातून उपलब्ध करून…

विदर्भातील तीन लघु प्रकल्पांची सिंचन कार्यक्रमासाठी निवड

राष्ट्रीय कृषी विकास योजनेतील राजीव गांधी सिंचन व कार्यक्रमांतर्गत पथदर्शक प्रकल्पासाठी निधी देण्याकरिता विदर्भातील तीन लघु सिंचन प्रकल्पांची निवड करण्यात…

स्टार बसचा प्रवास गुरुवारपासून महाग

नागपूर महानगर परिवहन लिमिटेडने शहर बसभाडय़ात प्रादेशिक परिवहन प्राधिकरणने अखेर भाडय़ात वाढ करण्याचा निर्णय पक्का केला. नवीन भाडेवाढीत पहिल्या टप्प्यातील…

क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश दिलेल्या महाविद्यालयांवर दंडात्मक कारवाई

२०१३-१४ च्या सत्रात विज्ञान शाखेत क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश दिलेल्या कनिष्ठ महाविद्यायांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे शिक्षण उपसंचालक महेश करजगावकर…

जि.प.कडून विद्यार्थ्यांना सायकली मिळण्याची प्रतीक्षा संपली

जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सायकली देण्याची योजना जिल्हा परिषदेची होती. परंतु सहा ते सात किमी पायी येणाऱ्या विद्यार्थ्यांना सायकलींचे…

शहरात मोकाट जनावरांचा हैदोस

शहरात मोकाट जनावरांचा हैदोस वाढल्याने वाहतूक समस्या निर्माण झाली असून अनेक ठिकाणी अपघात झाले आहेत. महापालिका प्रशासन आणि वाहतूक पोलीस…

नागपूर रेल्वेसेवा कोलमडली; येत्या ४८ तासांत विदर्भात अतिवृष्टीचा इशारा

विदर्भात गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे तुळजापूर रेल्वे ट्रॅक खालची माती वाहून गेल्यामुळे रेल्वे वाहतूक ठप्प पडली आहे.…

महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट कर्मचाऱ्यांच्या पगारासाठीही पैसे नाहीत

राज्य सरकारने बंद केलेली जकात आणि एलबीटी विरोधातील संप यामुळे नागपूर महापालिका आर्थिक आघाडीवर गंभीर संकटाचा सामना करीत असून अधिकारी…

नागपुरातून शेवटची तार सोलापूरला

भारत संचार निगम लिमिटेडच्या तार सेवेने देशवासीयांना १६३ वर्षांची अविरत सेवा दिली असून देशातील शेवटचा तार नागपुरातील शास्त्री लेआऊट, सुभाषनगरच्या…

संबंधित बातम्या