Page 5 of नागराज मंजुळे News
या चित्रपटाची घोषणा होताच सर्व प्रेक्षक कोड्यात पडले होते. याचं कारण म्हणजे या चित्रपटाचं नाव.
आकाश ठोसरने मराठी सिनेसृष्टीतील कंपूशाहीबद्दल भाष्य केले.
तीन वर्षांपूर्वी त्यांनी ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट घेऊन येणार असल्याची घोषणा केली होती.
नागराज मंजुळे अभिनीत ‘घर बंदूक बिर्याणी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
मराठी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी यंदाचं ऑस्कर कनेक्शन सांगितलं आहे.
आकाश ठोसरच्या या रोमँटिक गाण्याची सोशल मीडियावर होतेय चर्चा
या चित्रपटात नागराज मंजुळे, सयाजी शिंदे आणि आकाश ठोसर हे महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.
नागराज मंजुळे प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक. त्यांनी आपल्या सैराट व इतर चित्रपटांच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले.
“…म्हणून मराठी चित्रपट चालत नाहीत”, नागराज मंजुळेंनी सांगितलं कारण
नागराज मंजुळे यांनी ‘गोदावरी’साठी लिहिली खास पोस्ट
दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘घर, बंदूक, बिरयानी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या टीझरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
कविता या विषयाच्या बाबतीत अजूनही नागराजला अत्यंत जिव्हाळा आहे. चांगल्या कवितांमुळेच आपलं आयुष्य समृद्ध झालं आहे असं नागराजचं म्हणणं आहे.