Page 8 of नागराज मंजुळे News


व्हॉट्सअॅप, फेसबुक या सध्याच्या झटपट माध्यमांमध्ये कधी काय व्हायरल होईल याचा नेम नसतो.

सैराट प्रदर्शित झाल्याच्या पहिल्या दिवसापासून न भूतो न भविष्यती अशी कमाई सुरू झाली.

जितेंद्रने नागराजच्या दिग्दर्शन कौशल्याचे कौतुक केले

या थिएटरमधील दुपारी १२ आणि ३ चा शो हा केवळ महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे.

चित्रपटाची ३ जीबीची मूळ प्रिंट सध्या व्हायरल झाली आहे.

‘सैराट’ने १२ कोटींचा गल्ला जमविला असून मराठीत तो एक नवा विक्रम आहे.




नवख्या कलाकारांना घेऊन आपल्याला हवा तसा चित्रपट साकारण्यात दिग्दर्शक चांगलाच यशस्वी झाला आहे.

चित्रपटाच्या गाण्यांनी याआधीच प्रेक्षकांना ‘येडं लावलं’ आहे