नामदेव ढसाळ News

‘मराठी साहित्याला बोंबलायची सवय ढसाळ यांनी लावली. मात्र, हेडफोन लावणाऱ्या पिढीला तो बोंबलण्याचा आवाजच ऐकायला येत नाही.’

Hemant Dhome on Namdev Dhasal : नामदेव ढसाळ यांच्या चळवळीवर भाष्य करणारा एक चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे.

खेड्यापाड्यांतील दारिद्र्याचा, अज्ञानाचा, दु:खाचा वेध त्यांची कविता घेते. ‘कविता लिहिणे ही राजकीय कृतीच आहे,’ अशी त्यांची ठाम भूमिका होती.

Namdev Dhasal, Chal Halla Bol Movie : सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटातील नामदेव ढसाळांच्या कवितांवर आक्षेप घेतला आहे.

भाषिक सामर्थ्य कवितेप्रमाणेच स्तिमित करणारं आहे. पंचवीस- तीस वर्षांपूर्वी वाचलेल्या या कादंबरीचा प्रभाव अजूनही तसाच आहे.
दिवंगत कवी नामदेव ढसाळ यांच्या पहिल्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने १५ जानेवारी रोजी नामदेव ढसाळ स्मृती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

शंकरराव चव्हाण यांनी प्रदीर्घ राजकीय जीवनात स्वच्छ प्रतिमा कसोशीने जपली. सत्तेतून संपत्ती-मालमत्तेच्या भानगडीत ते पडले नाहीत, असेही त्यांच्याबद्दल सांगितले जात…
विधान परिषदेच्या निवडणुकीत आधी तिकीट देऊन नंतर आपल्या उमेदवारासाठी माघार घ्यायला लावताना ढसाळ यांना दिलेल्या वागणुकीमुळे शिवसेनेने आता दलित पँथरचा…

नामदेव ढसाळ यांच्या मनामध्ये एक वेदना होती. लोकांचे जीवन त्यांनी जवळून पाहिले होते. त्यातूनच त्यांचे साहित्य निर्माण झाले. दलित समाजाला…

आंबेडकर सूर्यकुळातील महाकवी, दलित पँथरचे नेते नामदेव ढसाळ यांचे नामांतर लढय़ानिमित्ताने औरंगाबाद शहराशी जिव्हाळ्याचे नाते तयार झाले होते. या निमित्ताने…
दलित पॅंथरचे संस्थापक आणि विद्रोही कवी नामदेव ढसाळ यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित केलेल्या सर्वपक्षीय सभेत रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले
नामदेव ढसाळांची कविता वाचताना पहिल्याच वाचनात वाचकांना दोन गोष्टी झपाटून टाकतात : एक म्हणजे त्यांची भयंकर प्रपातासारखी शक्तिशाली, आगळीवेगळी भाषा..…