Page 14 of नाना पाटेकर News
३ ते ९ फेब्रुवारी दरम्यान लंडनमधील अनेक चित्रपटगृहात ‘नटसम्राट’ची जादू प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
‘नटसम्राट’ हा चित्रपट मराठीतील सर्वाधिक ओपनिंग मिळालेला चित्रपट ठरला आहे.
दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात देणाऱ्या या कलावंत सामाजिक कार्यकर्त्यांच्या दुष्काळ दौऱ्याकडे लोकांमध्ये उत्सुकता आहे
गुरू ठाकूर याने लिहलेले हे गाणे अजित परब यांनी संगीतबद्ध केले आहे.
नटसम्राट गणपतराव रामचंद्र बेलवलकर ऊर्फ अप्पासाहेब बेलवलकरांची ही कथा.
मराठी रंगभूमीवर अढळ स्थान असणारे ‘नटसम्राट’ चित्रपटाच्या रूपात पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली होती
सरकारवर बोललं तर संघर्ष सुरू होईल. त्यासाठी वेगळी संघटना काढावी लागेल.
‘कुणी घर देता का घर’ हे ‘नटसम्राट’ या नाटकातील अजरामर संवाद नाना पाटेकर यांच्या तोंडी ऐकायला मिळणार आहेत.
मुलींनो आता हरायचे नाही. पुढे जायचे. आपल्या मुलांना शिकवा, आत्महत्येचा विचार डोक्यात आणू नका.
निधी संकलनाच्या कामानेही गती घेतली असून अनेक दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या वेदनेवर फुंकर घातली जात आहे.
नाना आणि मकरंद यांच्या ‘नाम’ संस्थेचा औरंगाबाद येथे कार्यक्रम, दोन गावे दत्तक