Nana patekar, नाना पाटेकर
सत्कार्य हीच देवपूजा- नाना पाटेकर

सत्कार्य हीच खरी देवपूजा आहे. देशाचे भवितव्य हे लहानग्याच्या हाती सुरक्षित राहिल,’असा विश्वास प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी शनिवारी व्यक्त…

विलासराव नट नव्हते, त्यांचे काम स्थायी आहे – नाना पाटेकर

िपपरी पालिकेच्या सहकार्याने चिंचवडला विस्तारित ‘पिफ’चे उद्घाटन नानांच्या हस्ते झाले, तेव्हा लांबलेल्या प्रास्ताविकात आयुक्तांनी ‘रितेश पुराण’ गायले.

पिंपरीत मुकादम म्हणून काम केले, रस्त्यावरचे पट्टेही रंगवले..

शेतकरी हा राजाच राहिला पाहिजे. शेतकऱ्यांच्या विधवा पाहिल्यानंतर अस्वस्थ झालो होतो. त्यातून ‘नाम’चे काम सुरू झाले.

Nana patekar, नाना पाटेकर
नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे गुरुवारी जाखणगावच्या भेटीला

दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात देणाऱ्या या कलावंत सामाजिक कार्यकर्त्यांच्या दुष्काळ दौऱ्याकडे लोकांमध्ये उत्सुकता आहे

संबंधित बातम्या