नाना पटोले

नाना पटोले (Nana Patole) सध्या काँग्रेसचे (Congress) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत. यापूर्वी त्यांनी काही काळ (महाविकास आघाडी सरकारच्या काळात) विधानसभेचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं आहे. नाना पटोले यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधून आपल्या राजकारणाला सुरुवात केली. यानंतर १९९९ ते २०१४ या काळात सलग ३ टर्म त्यांनी विधानसभेचे सदस्य (आमदार) म्हणून काम केलं. ते विधानसभेत विरोधी पक्षनेते देखील होते. मे २०१४ मध्ये भाजपाकडून लोकसभा निवडणूक लढवली आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांचा १ लाख ४९ हजार २५४ मतांनी पराभव केला. मात्र, त्यानंतर त्यांचं भाजपाशी बिनसलं आणि २०१९ मध्ये त्यांनी भाजपाला सोडचिट्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर त्यांनी पुन्हा एकदा विधानसभा निवडणूक लढवली. ते साकोली मतदारसंघातून विधानसभेत गेले. गेल्या काही वर्षांपासून ते महाराष्ट्रात काँग्रेसचं नेतृत्व करत आहेत. तसेच ते महाविकास आघाडीचे प्रमुख नेते देखील आहेत.


काँग्रेसने नुकतीच झालेली लोकसभेची निवडणूक महाराष्ट्रात पटोले यांच्या नेतृत्वात लढवली. त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसला मोठं यश मिळालं. काँग्रेसने राज्यात १३ जागा जिंकल्या. तसेच लोकसभेत काँग्रेस हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.


Read More
gondia congress leader nana patole
माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा जवळचा कार्यकर्ता भाजपच्या गळाला

अलीकडच्या काळात नाना पटोले यांनी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राकडे सपशेल दुर्लक्ष केले आहे. ज्याना काँग्रेस पक्षाची जिल्हा व अर्जुनी मोरगाव…

Devendra Fadnavis
“…वरना मैं आंधी, तुफान या सैलाब बन जाऊं”, फडणवीसांचा विरोधकांना शायरीतून इशारा; सभागृहात नेमकं काय घडलं?

Devendra Fadnavis Assembly Session : मुख्यमंत्री फडणवीस विरोधकांना उद्देशून म्हणाले, “दंगे करणाऱ्यांचा इतका पुळका का?”

nana patole on sand mafia
कुंपणच शेत खात आहे… अवैध वाळू तस्करीवर नाना पटोले म्हणाले, “कॉल रेकॉर्ड…”

एकीकडे शासनाचे मोफत रेती देण्याचे धोरण असताना घरकुलासाठी रेती मिळत नाही आणि दुसरीकडे मध्य प्रदेशातून झिरो रॉयल्टीवर रेती आणली जाते…

Nana Patole
एकनाथ शिंदे-अजित पवारांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर देणाऱ्या नाना पटोलेंचं घुमजाव; म्हणाले, “मी ते वक्तव्य…”

Nana Patole : नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे व अजित पवारांना महाविकास आघाडीत येण्याचं आवाहन केलं होतं.

Patole gave information about the offer of the Chief Minister post given to both the Deputy Chief Ministers Eknath Shinde and Ajit Pawar
“थट्टा संपली…”; दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिलेल्या मुख्यमंत्रि‍पदाच्या ऑफरबाबत काय म्हणाले पटोले?

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व आमदार नाना पटोले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर…

Congress offer CM post to Shinde-Ajit Pawar
महायुतीत वाद; काँग्रेसची एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची ऑफर, संजय राऊत यांचाही प्रस्ताव

CM post to Shinde-Ajit Pawar: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी विरोधकांशी हातमिळवणी केल्यास त्यांना मुख्यमंत्रीपद विभागून देऊ, असा…

Sanjay Raut has now reacted to Nana Patoles statement
Sanjay Raut: नाना पटोलेंनी एकनाथ शिंदे-अजित पवारांना दिली मुख्यमंत्रिपदाची ऑफर; राऊत काय म्हणाले?

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव दिला आहे.…

Sanjay Raut reaction on Nana Patole offer and Sudhir Mungantiwar
नाना पटोलेंनी शिंदे-पवारांना दिली मुख्यमंत्रीपदाची ऑफर; संजय राऊत म्हणाले, “यात सुधीर मुनगंटीवारही…”

Sanjay Raut: काँग्रेस नेते नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्यानंतर शिवसेना (ठाकरे) पक्षाचे…

Eknath Shinde On Political Holi 2025
Political Holi : नेत्यांची राजकीय धुळवड! दानवे म्हणतात, फक्त भगवा, तर शिंदे म्हणतात, “आमचा रंग…”

होळी सणाच्या निमित्ताने राज्याच्या राजकारणातील नेते एकमेकांना शुभेच्छा देताना पाहायला मिळत आहेत.

”बुरा न मानो होली है” म्हणत नाना पटोलेंकडून नेत्यांना खास शैलीत शुभेच्छा

कॉंग्रेस नेते व विधानसभेचे माजी अध्यक्ष नाना पटोले यांनी धुलिवंदनाच्या निमित्ताने नागपुरातील पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना विविध प्रश्न विचारण्यात…

Nana Patole eknath shinde ajit pawar
नाना पटोलेंची एकनाथ शिंदे-अजित पवारांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर! म्हणाले, “त्यांचे पक्ष टिकणं…”

Nana Patole : काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले, “अजित पवार व एकनाथ शिंदे यांना त्यांचे पक्ष टिकतील की नाही याची…

Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule : “उद्धव ठाकरेंनी सभागृहात यावं, तर राऊतांनी त्यांचा शिमगा…”, होळीच्या शुभेच्छा देताना बावनकुळेंच्या कोपरखळ्या

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

संबंधित बातम्या