नाना पटोले

नाना पटोले (Nana Patole) सध्या काँग्रेसचे (Congress) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत. यापूर्वी त्यांनी काही काळ (महाविकास आघाडी सरकारच्या काळात) विधानसभेचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं आहे. नाना पटोले यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधून आपल्या राजकारणाला सुरुवात केली. यानंतर १९९९ ते २०१४ या काळात सलग ३ टर्म त्यांनी विधानसभेचे सदस्य (आमदार) म्हणून काम केलं. ते विधानसभेत विरोधी पक्षनेते देखील होते. मे २०१४ मध्ये भाजपाकडून लोकसभा निवडणूक लढवली आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांचा १ लाख ४९ हजार २५४ मतांनी पराभव केला. मात्र, त्यानंतर त्यांचं भाजपाशी बिनसलं आणि २०१९ मध्ये त्यांनी भाजपाला सोडचिट्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर त्यांनी पुन्हा एकदा विधानसभा निवडणूक लढवली. ते साकोली मतदारसंघातून विधानसभेत गेले. गेल्या काही वर्षांपासून ते महाराष्ट्रात काँग्रेसचं नेतृत्व करत आहेत. तसेच ते महाविकास आघाडीचे प्रमुख नेते देखील आहेत.


काँग्रेसने नुकतीच झालेली लोकसभेची निवडणूक महाराष्ट्रात पटोले यांच्या नेतृत्वात लढवली. त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसला मोठं यश मिळालं. काँग्रेसने राज्यात १३ जागा जिंकल्या. तसेच लोकसभेत काँग्रेस हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.


Read More
Harshwardhan Sapkal
Maharashtra Congress New President 2025 : प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Harshwardhan Sapkal Maharashtra Congress New President 2025 Highlights : हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला.

Congress Chief : नाना पटोलेंचं नेमकं काय चुकलं? काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष बदलण्याची नेमकं कारण काय? वाचा सविस्तर

महाराष्ट्रामध्ये काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष पदावर नवीन चेहरा नियुक्त केला आहे.

महाराष्ट्र न्यूज लाईव्ह अपडेट्स.
Maharashtra News Updates: मुख्यमंत्री फडणवीसांचे आपल्या कुटुंबासह प्रयागराज येथील त्रिवेणी संगमात स्नान

Maharashtra Politics LIVE Updates : राज्यात गेल्या काही दिवसांपासून विविध राजकीय घडामोडी सुरू आहेत. त्यामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती, एकनाथ शिंदेचा…

Harshvardhan Sapkal appointed as the new Maharashtra Congress state president by Mallikarjun Kharge.
Harshvardhan Sapkal: राहुल गांधींशी थेट संपर्क असलेले हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष

Harshvardhan Sapkal: आज अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांनी तात्काळ…

nana patoles resignation as congress president accepted Harshvardhan Sapkal likely to replace him
पटोलेंचा राजीनामा मंजूर, बुलढाण्याचे हर्षवर्धन सपकाळ नवे प्रदेशाध्यक्ष ?

विधानसभा निवडणुकीत दणदणीत पराभव झाल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेला राजीनामा प्रदीर्घ काळानंतर स्वीकारण्यात आला असून त्यांच्या जागी विदर्भातील…

Corruption of Rs 20 crore in pesticide purchase says Nana Patole
कीटकनाशक खरेदीत २० कोटींचा भ्रष्टाचार : पटोले

शेतकऱ्यांना अनुदानावर पुरवल्या जाणाऱ्या कीटकनाशक खरेदीत २० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी केला आहे.

nana patole criticized bjp and the prime minister excel at staying in limelight through events
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले, ” मोदींना ‘इव्हेंट’ करण्याची सवय जडली”

भाजप आणि पंतप्रधानांना ‘इव्हेंट’ करून कायम प्रकाशझोतात राहण्याची सवय जडली आहे. इव्हेंटमध्ये त्यांना कोणी मागे टाकू शकत नाही

congress state president nana patole calls mahayuti government corrupt
महायुतीचे सरकार भ्रष्ट, तीन पक्षांत मलई खाण्याची स्पर्धा; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा घणाघात

अंजली दमानिया यांनी अन्न आणि नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. या पार्श्वभूमीवर आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना…

nana patole criticized bjp and the prime minister excel at staying in limelight through events
राज्य मंत्रिमंडळातील ६५ टक्के मंत्री कलंकित, पटोलेंचा गंभीर आरोप

महाराष्ट्रातील सरकार गुन्हेगारांचे सरकार आहे, असा हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

Nana Patole on Ravindra Dhangekar
Nana Patole: रवींद्र धंगेकर काँग्रेसचा हात सोडणार? प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, “काही लोक व्यावसायिक…”

Nana Patole on Ravindra Dhangekar: काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर हे पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा सुरु असताना यावर प्रदेशाध्यक्ष…

corruption, ST , Nana Patole,
जनतेला लुटण्यापेक्षा एसटी महामंडळातील भ्रष्टाचार थांबवा – नाना पटोले

राज्यातील सर्वसामान्य जनतेची जीवन वाहिनी असलेल्या एसटीच्या तिकीट दरात १५ टक्के वाढ करून सरकार जनतेला लुटत आहे. ही दरवाढ तात्काळ…

Nana Patole criticized the Fadnavis government
सेलिब्रिटींपासून सरपंचांपर्यत सर्वच, असूरक्षित, परिस्थिती हाताबाहेर -पटोले

महाराष्ट्रात सेलिब्रेटी, गावचे सरपंच किंवा सर्वसामान्य जनता सुरक्षित नाही. पोलीस सरकारच्या इशाऱ्यावर काम करतात. पोलिसांनी अद्याप आरोपीला पकडलेले नाही. हे…

संबंधित बातम्या