नाना पटोले News

नाना पटोले (Nana Patole) सध्या काँग्रेसचे (Congress) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत. यापूर्वी त्यांनी काही काळ (महाविकास आघाडी सरकारच्या काळात) विधानसभेचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं आहे. नाना पटोले यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधून आपल्या राजकारणाला सुरुवात केली. यानंतर १९९९ ते २०१४ या काळात सलग ३ टर्म त्यांनी विधानसभेचे सदस्य (आमदार) म्हणून काम केलं. ते विधानसभेत विरोधी पक्षनेते देखील होते. मे २०१४ मध्ये भाजपाकडून लोकसभा निवडणूक लढवली आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांचा १ लाख ४९ हजार २५४ मतांनी पराभव केला. मात्र, त्यानंतर त्यांचं भाजपाशी बिनसलं आणि २०१९ मध्ये त्यांनी भाजपाला सोडचिट्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर त्यांनी पुन्हा एकदा विधानसभा निवडणूक लढवली. ते साकोली मतदारसंघातून विधानसभेत गेले. गेल्या काही वर्षांपासून ते महाराष्ट्रात काँग्रेसचं नेतृत्व करत आहेत. तसेच ते महाविकास आघाडीचे प्रमुख नेते देखील आहेत.


काँग्रेसने नुकतीच झालेली लोकसभेची निवडणूक महाराष्ट्रात पटोले यांच्या नेतृत्वात लढवली. त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसला मोठं यश मिळालं. काँग्रेसने राज्यात १३ जागा जिंकल्या. तसेच लोकसभेत काँग्रेस हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.


Read More
Girish Mahajan On Congress
Girish Mahajan : काँग्रेसमध्ये लवकरच राजकीय भूकंप? गिरीश महाजनांचा मोठा दावा; म्हणाले, “अनेक नेते आमच्याकडे येण्यासाठी…”

Girish Mahajan : भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनीही विजय वडेट्टीवार यांच्या टिकेला प्रत्युत्तर देत मोठं विधान केलं.

Nana Patole cried a lot after his mother death
स्वामी तिन्ही जगाचा… आईला निरोप देताना नाना पटोले ढसाढसा रडले…

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व साकोलीचे आमदार नाना पटोले यांच्या मातोश्री मीराबाई यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले.

nana patole and chandrashekhar bawankule performance in maharashtra assembly poll
लोकजागर : संधीचे सोने अन् माती!

पाच वर्षांपूर्वी बावनकुळेंना पक्षाने उमेदवारी नाकारली तेव्हा त्यांचे भवितव्य अंधकारमय झाले होते. आता काय, असा प्रश्न आ वासून त्यांच्यासमोर उभा…

Rahul Gandhi On Somnath Suryavanshi
Rahul Gandhi : राहुल गांधींचा गंभीर आरोप, “सोमनाथ सूर्यवंशी दलित असल्यानेच त्याची हत्या…”

Rahul Gandhi : सोमनाथ सूर्यवंशी यांना कोठडीत मारहाण झाल्याचा आरोप करत मारहाणीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला होता.

Vijay Wadettiwar On Bmc Election 2025
Vijay Wadettiwar : ‘मविआ’त बिघाडी? महापालिकेच्या निवडणुकीबाबत ठाकरे गटाचे स्वबळाचे संकेत; वडेट्टीवार म्हणाले, ‘त्यांच्या पक्षाची…’

Vijay Wadettiwar : खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्यासंदर्भात कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं सूचक केलं.

Nana Patole Criticize Devendra Fadnavis ,
“…तेव्हा गृहमंत्री फडणवीस काय करत होते?”, नाना पटोलेंचा सवाल, म्हणाले…

राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेत शहरी नक्षलवादी होते, तर त्यावेळी गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस काय करत होते? असा सवाल…

Maharashtra Assembly Winter Session Live Updates in Marathi| Maharashtra Hiwali Adhiveshan Live Updates
Maharashtra Assembly Winter Session Updates: “इथं भलत्या मुजोरीला स्थान नाही, मग तो कोणीही असो”, कल्याण मारहाण प्रकरणावर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया

Maharashtra Assembly Winter Session Updates, Day 5 | सध्या नागपूरमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. हे अधिवेशन सध्या विविध मुद्द्यांनी…

Congress state president Nana Patole made serious allegations against state government
हे सरकार राज्य विकल्याशिवाय थांबणार नाही… नाना पटोले म्हणाले…

राज्यातील महायुती सरकार राज्य विकल्याशिवाय थांबणार नाही. सरकार अधिवेशनाची केवळ औपचारिकता करत आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी…

devendra fadnavis ajit pawar nana patole
Video: भाषण मध्येच थांबवून फडणवीस अजित पवारांना म्हणाले, “दादा तुम्ही नक्की एक दिवस…”!

महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनादरम्यान आज विधानसभेत देवेंद्र फडणवीसांनी भाषणाच्या सुरुवातीला केलेल्या टोलेबाजीमुळे सभागृहात हशा पिकला!

nana patole loksatta news
महाराष्ट्राचे ‘कमलनाथ’? प्रीमियम स्टोरी

महाराष्ट्रात काँग्रेसला लोकसभेतइतक्याच जागा विधानसभेत मिळाल्या, या पीछेहाटीची जबाबदारी स्वीकारून काही बदल राज्यस्तरावर होत आहेत, असे संकेत काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने…

Nana patole and uddhav thackeray
Leader of Opposion Party : विरोधी पक्षनेतेपदावरून काँग्रेस – शिवसेनेत दुफळी? नाना पटोले म्हणाले, “उद्धव ठाकरेंनी स्वतंत्र…”

विरोधी पक्षनेतेपदाचा सर्व निर्णय हा विधानसभा अध्यक्षांचा असतो. यामुळे विरोधी पक्षनेतपदी नेमणूक करायची की नाही या सर्वस्वी अधिकार हा नवे…

Nana Patole, Nana Patole proposal resign,
Nana Patole : नाना पटोलेंकडून अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी, म्हणाले…

विधानसभा निवडणुकीतील अपयशाची नैतिक जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे (एमपीसीसी) अध्यक्ष…

ताज्या बातम्या