Page 87 of नाना पटोले News

पोटनिवडणुकीचे निकाल महागाई, बेरोजगारी व भाजपाच्या हुकुमशाहीवृत्तीला जनतेची मोठी चपराक – नाना पटोले

“मोदी नावाची कोणतीही लाट देशात नसून, तो एक बागुलबुवा आहे ”, असं देखील म्हणाले आहेत.

महाराष्ट्र बंद : “ शेतकऱ्यांच्या हत्याऱ्यांना हा ढोंगीपणाच वाटणार ” ; नाना पटोलेंचा फडणवीसांवर पलटवार!

“शेतकऱ्यांची हत्या करणं हा भाजपाचा आता धंदा झालेला आहे.” असंही पटोले म्हणाले आहेत.

“प्रियंका गांधींना सोडा अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर….,” नाना पटोलेंचा इशारा

उत्तर प्रदेश पोलिसांनी पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात असलेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींना रोखल्यानं आता काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतलाय.

devendra fadnavis on nana patole
“नाना पटोले असे व्यक्ती आहेत, की ते…”, नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीसांची खोचक टीका!

परमबीर सिंह यांच्या ठावठिकाण्यावरून नाना पटोलेंनी केलेल्या टीकेबाबत देवेंद्र फडणवीसांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

displeasure of NCP leaders and workers
आघाडी सरकारमध्ये एकदा निर्णय घेतला की समाधानीच राहायचं असतं, अजित पवारांचा टोला

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी त्रिसदस्यीय प्रभाग रचनेवरुन महाविकासआघाडीच्या नेत्यांचे कान टोचले आहेत.

मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देश रसातळाला : नाना पटोले

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी भारत बंदच्या आंदोलनात सक्रीय सहभाग घेत मोदी सरकारवर सडकून टीका केलीय.

nana patole on ashutosh kumbhkoni
“कुंभकोणी महाधिवक्ते असतानाच…”, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा गंभीर आक्षेप!

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर टीका करतानाच महाधिवक्ता कुंभकोणी यांच्या भूमिकेवर देखील संशय व्यक्त केला आहे.

काँग्रेस नादुरुस्त हवेलीच्या जमीनदारासारखी म्हणणाऱ्या शरद पवारांना नाना पटोलेंनी दिलं उत्तर; म्हणाले…

शरद पवारांनी काँग्रेसबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत.