Page 89 of नाना पटोले News

pravin darekar on mahavikasaghadi
“बळ-बळ करणाऱ्यांना जनता पळ काढायला लावेल”, प्रविण दरेकरांच्या सरकारला कानपिचक्या!

विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी महाविकासआघाडीतल्या स्वबळाच्या वादावरून टीका केली आहे.

nana patole on spying allegations cm uddhav thackeray ajit pawar
‘त्या’ विधानावर नाना पटोलेंचा खुलासा; म्हणाले, “हे तर माध्यमांनीच वाढवून सांगितलं!”

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पाळतीसंदर्भात केलेल्या विधानावर पत्रकार परिषदेत खुलासा केला आहे.

pravin darekar on nana patole
नाना पटोलेंची अवस्था रोज मरे त्याला कोण रडे अशी झालीये – भाजपा

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानांमुळे राज्यातील महाविकासआघाडी सरकारमध्ये नाराजी असल्याचं दिसून आलं आहे.

nana patole latest news, serious allegations on uddhav thackeray and ncp, arvind sawant slam patole
आपण काय बोलतोय यांचं भान ठेवलं पाहिजे; शिवसेनेनं नाना पटोले यांना सुनावलं

नाना पटोलेंनी केलेल्या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. विशेषतः महाविकास आघाडीतील तीन पक्षांमध्येच यावरून कुरबुरी सुरू झाल्या आहेत.

Congress, Nana Patole, Maharashtra CM Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे पाळत ठेवत असल्याच्या वक्तव्यावर नाना पटोलेंचं स्पष्टीकरण; म्हणाले…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्यावर पाळत ठेवत असल्याचा गंभीर आरोप करताना नाना पटोले यांनी राष्ट्रवादीवरही निशाणा साधला आहे

nana patole lonavala news, nana patole criticised pankaja munde, maharashtra politics
“मागच्या सरकारमध्ये चिक्की फेमस होती, पण आता काय हाल चाललेत तुम्हीच बघा”

लोणावळ्यात झालेल्या काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात नाना पटोले यांनी चिक्कीचा विषय निघाल्यानंतर अप्रत्यक्षरित्या पंकजा मुंडे यांना टोला लगावला…