Associate Sponsors
SBI

Page 92 of नाना पटोले News

nana patole on phone tapping
“माझा फोन टॅप केला आणि नाव ठेवलं अमजद खान”, नाना पटोलेंचा सभागृहात गंभीर आरोप!

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेत बोलताना फोन टॅपिंगसंदर्भात गंभीर आरोप केले असून भाजपाच्याही काही लोकांचे फोन टॅप झाल्याचं सांगितलं.

Monsoon session 2021, Maharashtra legislature Assembly
ओबीसी आरक्षणाबाबत भाजपाचा द्वेष समोर आला; धक्काबुक्कीवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलाच गोंधळ उडाला.

Monsoon session 2021, Maharashtra legislature Assembly
“अमित शहांच्या मुलाची प्रॉपर्टी १० पटींनी वाढली, ईडी त्यांची चौकशी करणार नाही”, नाना पटोलेंनी साधला निशाणा

नितीन राऊतांच्या ईडी चौकशीच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर परखड टीका केली आहे.