Nana Patole, Nana Patole news, Congress leaders upset with Nana Patole,
तिकीट वाटपातील पटोलेंच्या भूमिकेने काँग्रेस नेते नाराज ? विश्वासात घेतले जात नसल्याची भावना

लोकसभा निवडणुकीत महायुतीतील इतर घटक पक्षाच्या तुलनेत काँग्रेसला घवघवीत यश मिळाल्याने पक्षाकडून निवडणूक लढण्याची इच्छा असणाऱ्यांची संख्या सर्वच जिल्ह्यात अधिक…

Bjp mlc Parinay Phuke searching Bjp candidate in Sakoli Assembly constituency
साकोलीतील वर्चस्व अबाधित राखण्यासाठी फुकेंची धडपड; मर्जीतील उमेदवार देण्यासाठी खटाटोप

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे बाळा काशीवार या मतदारसंघातून तब्बल २५ हजार ४८९ च्या मताधिक्याने निवडून आले होते.

Congress, Igatpuri, Nana Patole on Igatpuri,
इगतपुरीत काँग्रेस सोडणारे पराभूत हा इतिहास, नाना पटोले यांचा दावा

इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी राष्ट्रवादीत (अजित पवार) प्रवेश केला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे मंगळवारी काँग्रेसतर्फे इगतपुरी तालुक्यात आदिवासी बांधवांच्या…

Hiraman Khoskar Join NCP
Hiraman Khoskar Join NCP : विधानसभेच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का; ‘या’ विद्यमान आमदाराचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

Hiraman Khoskar Join NCP : आता राज्याच्या राजकारणातील आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.

Amravati Assembly Constituency MLA Sulabha Khodke suspended from party for six years
आमदार सुलभा खोडके काँग्रेसमधून निलंबित ; पक्षविरोधी कारवाया केल्‍याचा ठपका

काँग्रेसच्‍या अमरावती विधानसभा मतदारसंघातील आमदार सुलभा खोडके यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्‍यात आले आहे.

Sulbha Khodke
Sulbha Khodke : मोठी बातमी! काँग्रेसच्या ‘या’ विद्यमान आमदाराचे सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबन; नेमके कारण काय?

काँग्रेसच्‍या अमरावती विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार सुलभा खोडके या राष्‍ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार असल्‍याची चर्चा राजकीय वर्तुळात…

Praful Patel criticism of Nana Patole,
“भावी हा भावीच असतो”, प्रफुल्ल पटेल यांचा पटोलेंना चिमटा, पटोलेंचेही प्रत्युत्तर

महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. एकीकडे महाविकास आघाडी आणि महायुतीत जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही मात्र…

sanjay raut nana patole
Nana Patole : महाविकास आघाडीत जुंपली? हरियाणातील पराभवानंतर राऊतांची काँग्रेसवर टीका; पटोले एकेरी उल्लेख करत म्हणाले, “वेळ आली की…”

Nana Patole vs Sanjay Raut : हरियाणा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवावरून राऊतांनी टीका केली होती.

Congress State President MLA Nana Patole Nana Patole criticizes BJP over the incident of communal tension
‘‘राजकीय फायद्यासाठी हिंदू, मुस्लीम…’ नाना पटोलेंची भाजपवर टीका

शहरातील जातीय तणावाच्या घटनेवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपने स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी हिंदू,…

nana patole
“महाराष्ट्राची मान शरमेने खाली, हे सरकार फक्त मलई खाण्यात…”, पटोलेंकडून टीकांचा भडिमार

महिला सुरक्षित नाहीत हे सातत्याने होत असलेल्या घटनांवरून दिसत आहे, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या