राज्यातील महाविकास आघाडीतील जागावाटप व मुख्यमंत्रीपदावरून तीव्र झालेल्या वादात काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने प्रादेशिक नेत्यांना सबुरीचा सल्ला दिल्याचे समजते.
मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून महाविकास आघाडीतून विविध दावे-प्रतिदावे करण्यात येत असताना नागपुरातील काँग्रेस नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेच पुढील मुख्यमंत्री असतील, असा…