“निवडणूक आयोगाच्या निर्णयाचं स्वागत; पण आता…”; रश्मी शुक्लांच्या बदलीनंतर नाना पटोलेंची प्रतिक्रिया! नाना पटोले यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाचं स्वागत केलं. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 4, 2024 12:59 IST
काँग्रेसचा आरक्षणाला विरोध! नाना पटोलेंनी मांडली खळबळजनक भूमिका? Viral Video मागील सत्य काय? वाचा Nana Patole Fact Check : नाना पटोले यांनी आरक्षणाबाबत खरंच असं कोणतं विधान केलं आहे का? याबाबतचे सत्य जाणून घेऊ… By अंकिता देशकरNovember 1, 2024 11:21 IST
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: “आर. आर. आबा आता हयात नाहीत, पण एवढंच सांगतो की…”, देवेंद्र फडणवीसांचं अजित पवारांच्या दाव्यावर उत्तर! Maharashtra Assembly Election 2024 Updates: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीशी संबंधित सर्व महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: October 30, 2024 21:20 IST
पटोलेंनी तिकीट विकले, काँग्रेसच्या ‘या’ माजी आमदाराच्या आरोपाने खळबळ माजी आमदार विजय खडसे यांनी काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने मंगळवारी अपक्ष अर्ज दाखल केला. By लोकसत्ता टीमOctober 29, 2024 22:13 IST
जागावाटपावर बोलण्याऐवजी विरोधकांवर तोफ डागा – पटोले पटाले म्हणाले, शिवसेनेला (उद्धव ठाकरे) नागपूर विभागात केवळ एक जागा मिळाली म्हणून संजय राऊत नाराजी व्यक्त करत असतील तर त्यांचे… By लोकसत्ता टीमOctober 29, 2024 05:33 IST
Maharashtra Assembly Election 2024 : काँग्रेसची पाचवी यादी जाहीर, कोल्हापूरचा उमेदवार बदलला! आतापर्यंत ‘इतके’ शिलेदार निवडणुकीच्या रिंगणात Congress Candidates List : काँग्रेसने आज (२८ ऑक्टोबर) चार नवे उमेदवार जाहीर केले आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: October 29, 2024 00:34 IST
Sanjay Raut : सोलापूर दक्षिणच्या जागेवरून ‘मविआ’त बिघाडी? “आमच्याकडूनही ‘टायपिंग मिस्टेक’ होऊ शकते”, ठाकरे गटाचा काँग्रेसला मोठा इशारा Sanjay Raut On Congress : शिवसेना ठाकरे गटाने उमेदवार जाहीर केलेल्या मतदारसंघात काँग्रेसनेही उमेदवार दिल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडीची चर्चा सुरु… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: October 28, 2024 12:49 IST
Typing Mistake in MVA : मविआतील जागा वाटपात ‘टायपिंग मिस्टेक’, संजय राऊत-नाना पटोले यांच्यात पुन्हा खडाजंगी! दक्षिण सोलापूर येथून शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने अमर पाटील यांना उमेदवारी देऊ केली आहे. २४ ऑक्टोबर रोजी उद्धव ठाकरे यांनी… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: October 28, 2024 12:15 IST
Rahul Gandhi : महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांवर राहुल गांधी नाराज? नाना पटोले म्हणाले, “आम्ही…” काँग्रेसची एक बैठक दिल्लीत पार पडली. यानंतर नाना पटोले यांना राहुल गांधींबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी यावर सविस्तर उत्तर दिलं… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: October 25, 2024 22:05 IST
Maharashtra Election: फडणवीसांनी मित्रच म्हटलं तरी नानांना सुनावलं; पाहा दोघांचे आरोप प्रत्यारोप Devendra Fadnavis vs Nana Patole: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शनासह नागपुरात उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी… 02:32By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 25, 2024 17:39 IST
Congress in Maha Vikas Aghadi: आक्रमक नानांमुळे मविआतील घटकपक्षांना लगाम? Nana Patole for Congress Party in Maha Vikas Aghadi नागपूर: जागा वाटपाच्यावेळी मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील नेतृत्वापुढे न झुकता मेरिटच्या… By लोकसत्ता टीमOctober 25, 2024 14:34 IST
Mahavikas Aghadi: मविआच्या यादीतील काही नावात बदल होणार? संजय राऊतांसह नाना पटोलेंचंही मोठं विधान; म्हणाले, ‘उमेदवारांच्या काही नावात…’ प्रीमियम स्टोरी Mahavikas Aghadi: ‘महाविकास आघाडीतील जाहीर झालेल्या उमेदवारांच्या एखाद्या दुसऱ्या जागेच्या नावात एडिटिंग (बदल) होऊ शकते’, असं राऊत म्हणाले आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: October 25, 2024 14:38 IST
मराठमोळ्या अभिनेत्रीसह २२ वर्षांपासून लिव्ह इनमध्ये राहतोय अभिनेता; लग्नाबद्दल म्हणाला, “मी कायम माझ्या…”
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात, पत्नी आहे लोकप्रिय अभिनेत्री, ‘या’ गाजलेल्या मालिकांमध्ये केलंय काम
“परळीत मतदान केंद्रावर शाई लावून बाहेर जायचं, ती गँग बटण दाबायची”, व्हिडीओ शेअर करत जितेंद्र आव्हाडांचा दावा
“फर्निचरचं दुकान चालवण्यासाठी सर्वसामान्यांची फसवणूक…” म्हणणाऱ्यावर धनंजय पोवार भडकला, म्हणाला, “किती घाणेरडी वृत्ती…”
9 ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात, पत्नी आहे लोकप्रिय अभिनेत्री, ‘या’ गाजलेल्या मालिकांमध्ये केलंय काम
15 Photos: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत तेजश्री प्रधानची जागा घेणारी अभिनेत्री आहे तरी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल बरंच काही
जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमधील गोळीबार प्रकरण : आरोपी चेतन सिंह मानसिक आजाराने ग्रस्त, अकोला कारागृह प्रशासनाची सत्र न्यायालयात माहिती
‘आई कुठे काय करते’ : अभिषेक-अंकिता आठवतात का? अभिनेत्याच्या कॅफेला दिली भेट, नेटकरी म्हणाले, “तुमची जोडी…”
वाल्मिक कराड प्रकरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं प्रकरणावर लक्ष; दोषी आढळल्यास कारवाई अटळ, बावनकुळे नेमकं काय म्हणाले?