“नाना पटोलेंना केवळ शारीरिक उंची आहे, बौद्धिक उंची असती तर…” ; मोदींबाबतच्या विधानाला फडणवीसांकडून प्रत्त्युत्तर

“काँग्रेस हा लोकशाही व्यवस्थेतील राजकीय पक्ष आहे की दहशत पसरवणारी संघटना?” असा सवालही केला आहे.

Maharashtra congress-president Nana Patole explanation on viral video
“मी त्या गावगुंड मोदीबद्दल बोललो आहे”; व्हायरल व्हिडीओवर नाना पटोलेंचे स्पष्टीकरण

निवडणुकांच्या प्रचारामध्ये एका मोदी नावाच्या गावगुंडाची तक्रार लोक मला करत होते, असे स्पष्टीकरण नाना पटोले यांनी दिले आहे

Maharashtra bhandara congress president nana patole pm narendra modi controvercial statement
“मी मोदींना मारु शकतो आणि शिव्याही देऊ शकतो”; नाना पटोलेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजपाकडून टीका

मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आले, एक प्रामाणिक नेतृत्व तुमच्या समोर उभा आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे

“पंतप्रधानांच्या सुरक्षेचा कांगावा करणाऱ्या भाजपाचा प्रोपगंडा फुटला” ; व्हिडिओ शेअर करत नाना पटोलेंनी साधला निशाणा

काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी देखील केली आहे टीका ; जाणून घ्या काय आहे त्या व्हिडिओमध्ये

BJP, Chandrakant Patil, Congress, Nana Patole, PM Narendra Modi, PM Narendra Modi Security Breach
इंदिरा गांधींप्रमाणे मोदींचंही व्हावं अशी अपेक्षा करत आहात का?; चंद्रकांत पाटील संतापले

नौटंकी तर तुम्ही करत आहात, चंद्रकांत पाटलांचं नाना पटोलेंच्या टीकेला प्रत्युत्तर

राज्यपालांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपा महाराष्ट्रात राजकारण करत आहे – नाना पटोलेंचा आरोप

“पहाटेचे सरकार पडल्यापासून मी पुन्हा येईन म्हणत सत्तेचे दिवसा स्वप्न पाहात आहेत”, फडणवीसांना टोला देखील लगावला.

महात्मा गांधींपेक्षा कोणी मोठा होऊ शकत नाही ; गोडसेचं समर्थन करणं ही राष्ट्रद्रोहाची भूमिका – नाना पटोले

महाराष्ट्र काँग्रेसकडून ‘गांधीदूत’ मोहीमेचा प्रारंभ

chandrashekhar bawankule wins nagpur mlc election targets congress nana patole
“नाना पटोले प्रदेशाध्यक्षपदाच्या लायकीचे नाहीत”, नागपूरमधील विजयानंतर चंद्रशेखर बावनकुळेंचा निशाणा!

नागपूर विधानपरिषद निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळे विजयी झाले असून काँग्रेसनं पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांचा पराभव झाला आहे.

विधानपरिषद निवडणूक : काँग्रेसचा मोठा निर्णय ; ऐनवेळी बदलला नागपूरमधील उमेदवार!

काँग्रसेने या निर्णयाबद्दल पत्रकही काढले आहे ; अगोदरचे उमदेवार भोयर यांना नव्हती निर्णयाबद्दल काहीच कल्पना

pravin darekar
“काँग्रेसमुळे सत्तेत आहोत हे माहीत असूनही शिवसेना-राष्ट्रवादी त्यांना…”, प्रवीण दरेकरांनी साधला निशाणा!

प्रविण दरेकर यांनी सत्ताधारी पक्षांमधील मतभेदांवर बोट ठेवून त्यात काँग्रेसची फरफट होत असल्याची टीका केली आहे.

नारायण राणेंच्या राजकीय भविष्यवाणीला नाना पटोले, नवाब मलिक आणि अनिल परब यांचे प्रत्युत्तर, म्हणाले…

“लवकरच महाराष्ट्रात भाजपाचं सरकार येईल आणि …” असं विधान नारायण राणेंनी केलं आहे.

संबंधित बातम्या