chandrakant patil calls nana patole pappu
“नाना पटोले हे महाराष्ट्रातील पप्पू”, मंत्रिमंडळ विस्तारावरून चंद्रकांत पाटलांचा निशाणा!

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे.

phone tapping case will be investigated State government forms three-member committee
फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी होणार; राज्य सरकारनं केली तीन सदस्यीय समिती गठित!

फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या फोन टॅपिंगची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी जाहीर केले होते.

Atul Bhatkhalkar's reply to Nana Patole
“नरेंद्र मोदी सोनिया मातोश्रींच्या कृपेने सत्तेवर आलेले नाहीत”

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या विधानावर भाजपा नेते अतुल भातखळकरांचा पलटवार; जाणून घ्या आणखी काय म्हणाले आहेत.

need to change not only Union Minister but also Prime Minister Criticism of Nana Patole
“फक्त मंत्री नव्हे तर मोदींनाही बदलण्याची गरज”; नाना पटोलेंचा हल्लाबोल

महागाईविरोधात काँग्रेसने आज राज्यातील सर्व महसुली आयुक्त मुख्यालयाच्या ठिकाणी सायकल रॅली काढून मोदी सरकारचा निषेध केला

Nana Patole targets pm narendra modi
“गेल्या ७ वर्षांत मोदी सरकार फक्त एन्जॉय करतंय”, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं टीकास्त्र

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारवर परखड शब्दांमध्ये टीका केली आहे.

nana patole on phone tapping
“माझा फोन टॅप केला आणि नाव ठेवलं अमजद खान”, नाना पटोलेंचा सभागृहात गंभीर आरोप!

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेत बोलताना फोन टॅपिंगसंदर्भात गंभीर आरोप केले असून भाजपाच्याही काही लोकांचे फोन टॅप झाल्याचं सांगितलं.

Monsoon session 2021, Maharashtra legislature Assembly
ओबीसी आरक्षणाबाबत भाजपाचा द्वेष समोर आला; धक्काबुक्कीवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलाच गोंधळ उडाला.

Monsoon session 2021, Maharashtra legislature Assembly
“अमित शहांच्या मुलाची प्रॉपर्टी १० पटींनी वाढली, ईडी त्यांची चौकशी करणार नाही”, नाना पटोलेंनी साधला निशाणा

नितीन राऊतांच्या ईडी चौकशीच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर परखड टीका केली आहे.

संबंधित बातम्या