फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी होणार; राज्य सरकारनं केली तीन सदस्यीय समिती गठित! फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या फोन टॅपिंगची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी जाहीर केले होते. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 9, 2021 21:58 IST
“नरेंद्र मोदी सोनिया मातोश्रींच्या कृपेने सत्तेवर आलेले नाहीत” काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या विधानावर भाजपा नेते अतुल भातखळकरांचा पलटवार; जाणून घ्या आणखी काय म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 9, 2021 14:42 IST
“फक्त मंत्री नव्हे तर मोदींनाही बदलण्याची गरज”; नाना पटोलेंचा हल्लाबोल महागाईविरोधात काँग्रेसने आज राज्यातील सर्व महसुली आयुक्त मुख्यालयाच्या ठिकाणी सायकल रॅली काढून मोदी सरकारचा निषेध केला By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 8, 2021 19:01 IST
“गेल्या ७ वर्षांत मोदी सरकार फक्त एन्जॉय करतंय”, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं टीकास्त्र केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारवर परखड शब्दांमध्ये टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 7, 2021 14:36 IST
“माझा फोन टॅप केला आणि नाव ठेवलं अमजद खान”, नाना पटोलेंचा सभागृहात गंभीर आरोप! काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेत बोलताना फोन टॅपिंगसंदर्भात गंभीर आरोप केले असून भाजपाच्याही काही लोकांचे फोन टॅप झाल्याचं सांगितलं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 6, 2021 15:14 IST
ओबीसी आरक्षणाबाबत भाजपाचा द्वेष समोर आला; धक्काबुक्कीवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलाच गोंधळ उडाला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 5, 2021 18:04 IST
“अमित शहांच्या मुलाची प्रॉपर्टी १० पटींनी वाढली, ईडी त्यांची चौकशी करणार नाही”, नाना पटोलेंनी साधला निशाणा नितीन राऊतांच्या ईडी चौकशीच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर परखड टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 1, 2021 19:14 IST
RCB vs GT: विराटला गोलंदाजी करता करता थांबला सिराज, दोघेही झाले भावुक; गिलच्या प्रतिक्रियेने वेधलं लक्ष; VIDEO होतोय व्हायरल
त्या दोघींनी अक्षरश: मर्यादाच ओलांडली! रिक्षात लपून करत होत्या ‘असं’ काही की…, VIDEO पाहून धक्काच बसेल
उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड
9 मराठी अभिनेत्रीचं पुण्यात थाटात पार पडलं लग्न! पती आहे इंजिनिअर, ४ वर्षे गाजलेल्या मालिकेत केलंय काम
9 फोटोतील ‘या’ चिमुकलीला ओळखलंत का? ‘झी मराठी’च्या लोकप्रिय मालिकेत करतेय काम; सासूबाई आहेत प्रसिद्ध अभिनेत्री…
Maharashtra News Updates : अजित पवार बीड दौऱ्यावर, धनंजय मुंडे गैरहजर! माजी मंत्री नक्की कुठे आहेत? उपमुख्यमंत्री म्हणाले…
How To Climb Stairs : पायऱ्या चढण्याची व उतरण्याची योग्य स्थिती कशी असावी? चुकीच्या पद्धतीने चढल्यावर कसा त्रास होतो? वाचा डॉक्टरांचे मत