नाना पटोले Photos

नाना पटोले (Nana Patole) सध्या काँग्रेसचे (Congress) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत. यापूर्वी त्यांनी काही काळ (महाविकास आघाडी सरकारच्या काळात) विधानसभेचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं आहे. नाना पटोले यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधून आपल्या राजकारणाला सुरुवात केली. यानंतर १९९९ ते २०१४ या काळात सलग ३ टर्म त्यांनी विधानसभेचे सदस्य (आमदार) म्हणून काम केलं. ते विधानसभेत विरोधी पक्षनेते देखील होते. मे २०१४ मध्ये भाजपाकडून लोकसभा निवडणूक लढवली आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांचा १ लाख ४९ हजार २५४ मतांनी पराभव केला. मात्र, त्यानंतर त्यांचं भाजपाशी बिनसलं आणि २०१९ मध्ये त्यांनी भाजपाला सोडचिट्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर त्यांनी पुन्हा एकदा विधानसभा निवडणूक लढवली. ते साकोली मतदारसंघातून विधानसभेत गेले. गेल्या काही वर्षांपासून ते महाराष्ट्रात काँग्रेसचं नेतृत्व करत आहेत. तसेच ते महाविकास आघाडीचे प्रमुख नेते देखील आहेत.


काँग्रेसने नुकतीच झालेली लोकसभेची निवडणूक महाराष्ट्रात पटोले यांच्या नेतृत्वात लढवली. त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसला मोठं यश मिळालं. काँग्रेसने राज्यात १३ जागा जिंकल्या. तसेच लोकसभेत काँग्रेस हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.


Read More
mahavikas aghadi release manifesto
10 Photos
MVA Manifesto : भाजपा पाठोपाठ महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रकाशित, केल्या ‘या’ मोठ्या घोषणा

दरम्यान काँग्रेसचे अध्यक्ष आणि नेते मल्लिकार्जुन खरगे यांची प्रमुख उपस्थिती यावेळी पाहायला मिळाली.

vanchit aghadi
9 Photos
Loksabha Election 2024: वंचितची भूमिका भाजपाला अनुकूल! कोणी केले वंचितवर ‘हे’ आरोप?

वंचित आघाडी भाजपाची ‘बी’ टीम असल्याचा आरोप त्यांच्यावर अनेकदा होतो. दरम्यान, मधल्या काळात वंचितने काँग्रेसला सात जागांवर पाठींबा देऊ असे…

dilip mane congress
9 Photos
दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने, ठाकरेंच्या शिवसेनेमधून पुन्हा काँग्रेसमध्ये!

दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने यांनी काल (३१ मार्च) रोजी ठाकरे गट सोडून पून्हा एकदा काँग्रेस मध्ये प्रवेश केला…

uddhav thackeray sharad pawar rahul gandhi
6 Photos
“शरद पवार आणि उद्धव ठाकरे आमच्याबरोबर, ‘इंडिया’च्या बैठकीला राहुल गांधी येणार”

“महाविकास आघाडीतील ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि महाराष्ट्र काँग्रेसमधील प्रत्येकी…”, असेही नाना पटोलेंनी सांगितलं.

nana patole
9 Photos
PHOTOS : हिंदुत्व, अयोध्या दौरा ते महाविकास आघाडी आणि काँग्रेसच्या सभा; नाना पटोलेंच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे

“छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती, त्या हिंदुत्वाचे…”

sanjay raut statement regarding vidhimandal chormandal
24 Photos
PHOTOS : संजय राऊतांच्या ‘चोरमंडळ’ विधानामुळे विधानसभेत रणकंदन! विरोधक सत्ताधारी आमनेसामने; कोण काय म्हणालं?

खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना राज्यातील विधीमंडळ हे चोरमंडळ आहे, अशा आशयाचं एक विधान केलं होतं. त्यांच्या या…

balasaheb thorat resigns after satyajeet tambe controversy
25 Photos
सत्यजीत तांबेंच्या बंडखोरीचं प्रकरण बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्यापर्यंत कसं पोहोचलं? काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय काय?

सत्यजीत तांबेंच्या बंडखोरीपासून महाराष्ट्र काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर यायला सुरुवात झाली. बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्यामुळे त्याचा पुढचा अंक सुरू झाल्याचं बोललं…

chhagan bhujbal and satyajeet tambe
18 Photos
सत्यजीत तांबे काँग्रेसमध्ये परतणार का? छगन भुजबळ म्हणाले, “तांबे ज्या पद्धतीने…”

मला काँग्रेसमधून बाहेर काढण्यासाठी मोठे षडयंत्र रचले गेले, असा खळबळजनक आरोप सत्यजीत तांबे यांनी केला आहे.

prasad lad cover
13 Photos
‘शिवसेना भवन’ अन् शाब्दिक ‘खळ्ळखट्याक्’! शिवसेना देणार ‘थापड’, तर फडणवीसांनी टाकला पडदा!

भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवनाविषयी केलेल्या विधानावरून राज्यात मोठा राजकीय वाद निर्माण झाला.

ताज्या बातम्या