नाना पटोले Videos

नाना पटोले (Nana Patole) सध्या काँग्रेसचे (Congress) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत. यापूर्वी त्यांनी काही काळ (महाविकास आघाडी सरकारच्या काळात) विधानसभेचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं आहे. नाना पटोले यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधून आपल्या राजकारणाला सुरुवात केली. यानंतर १९९९ ते २०१४ या काळात सलग ३ टर्म त्यांनी विधानसभेचे सदस्य (आमदार) म्हणून काम केलं. ते विधानसभेत विरोधी पक्षनेते देखील होते. मे २०१४ मध्ये भाजपाकडून लोकसभा निवडणूक लढवली आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांचा १ लाख ४९ हजार २५४ मतांनी पराभव केला. मात्र, त्यानंतर त्यांचं भाजपाशी बिनसलं आणि २०१९ मध्ये त्यांनी भाजपाला सोडचिट्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर त्यांनी पुन्हा एकदा विधानसभा निवडणूक लढवली. ते साकोली मतदारसंघातून विधानसभेत गेले. गेल्या काही वर्षांपासून ते महाराष्ट्रात काँग्रेसचं नेतृत्व करत आहेत. तसेच ते महाविकास आघाडीचे प्रमुख नेते देखील आहेत.


काँग्रेसने नुकतीच झालेली लोकसभेची निवडणूक महाराष्ट्रात पटोले यांच्या नेतृत्वात लढवली. त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसला मोठं यश मिळालं. काँग्रेसने राज्यात १३ जागा जिंकल्या. तसेच लोकसभेत काँग्रेस हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.


Read More
Ajit Pawar gave a reaction on the allegations made against Supriya Sule and Nana Patole
Supriya Sule Bitcoin Scam: सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंवर केलेल्या आरोपावर अजित पवारांची प्रतिक्रिया

Supriya Sule Bitcoin Case: भाजपाने महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. पुण्यातील माजी पोलीस अधिकारी रवींद्र पाटील यांनी…

Controversial statement of Nana Patole while criticizing BJP government
Nana Patole: भाजपावर टीका करताना नाना पटोलेंचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले…

अकोला येथील काँग्रेसच्या प्रचारसभेमध्ये भाषण करताना करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. भारतीय जनता पार्टीबद्दल…

Devendra Fadnavis and Nana Patole made allegations on each other
Maharashtra Election: फडणवीसांनी मित्रच म्हटलं तरी नानांना सुनावलं; पाहा दोघांचे आरोप प्रत्यारोप

Devendra Fadnavis vs Nana Patole: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शनासह नागपुरात उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी…

Nana Patoles reaction to Sanjay Rauts statement about seat sharing
संजय राऊतांच्या वक्तव्यावर नाना पटोले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांना मविआच्या जागावाटपावर भाष्य केले होते. “शिवसेना ‘शतक’ ठोकणार!”, असं त्यावेळी संजय राऊत…

Sanjay raut has clarified about the seat sharing clashes between shivsena and congress
Sanjay Raut on MVA Seat Sharing: नाना पटोलेंबद्दलचं ‘ते’ विधान; संजय राऊतांनी दिलं स्पष्टीकरण

महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र काही जागांवरुन शिवसेना(ठाकरे गट) आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा आहे.…

Congress Nana Patole Serious Allegation to Mahayuti regards Election Voting List
Nana Patole: “दम असेल तर समोरा-समोर लढा…”; महायुतीवर नाना पटोलेंचा हल्लाबोल

राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. अशातच मतदार याद्यांमधील घोळ केल्याचा आरोप मविआनं महायुतीवर केला आहे.

Opponents Leader reaction to Akshay Shindes encounter who Badlapur Sesual assult Case accused
Badlapur: “सरकारकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न”; अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर विरोधकांची प्रतिक्रिया

बदलापूर येथील एका शाळेतील दोन चिमुरड्या विद्यार्थींनीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी सायंकाळी (दि. २३ सप्टेंबर)…

Sanjay Raut made a suggestive statement about the Chief Ministership of the Mahavikas Aghadi
Sanjay Raut on CM Position: “काँग्रेसमध्ये जर वेगळा चेहरा…”; संजय राऊत नाना पटोलेंना काय बोलले?

आगामी विधानसभेसाठी महायुतीचा आणि महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा कोण असणार? याबाबत सध्या खलबतं सुरु आहेत. अशातच आज शिवसेना ठाकरे गटाचे…

Nana Patole has commented on why the future chief minister wrote on Veena he had in pandhrpur
Nana Patole: नाना पटोले मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत ? पंढरपूरमध्ये काय घडलं?

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सोमवारी (१५ जुलै) विठ्ठल दर्शनासाठी आले असता काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या हातात चक्क ‘भावी मुख्यमंत्री’ असा…

Vijay Vadettiwar Nana Patole surrounded the government over NEET exam Ajit Pawars reply
NEET Paper Leak: नीट परीक्षेवरून वडेट्टीवार, पटोलेंनी सरकारला घेरलं, अजित पवारांनी दिलं उत्तर

देशासह राज्यात सध्या नीटच्या परीक्षेतील गोंधळावरून गदारोळ सुरू आहे. हा मुद्दा आज विधानसभेतही चर्चेत आला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि…

Nana patole criticizes Shinde Fadnavis
Nana Patole: पेशवाई आणणाऱ्यांचा पराभव करणं, हेच आमचं ध्येय – नाना पटोले

शरद पवार यांनी एक पाऊल मागे आल्याबद्दल सांगितले. आम्ही आघाडीसाठी तीन पावले मागे आलो होतो. यापुढे विधानसभेसाठीदेखील आम्ही सर्व एकत्र…

ताज्या बातम्या