नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्प पाकिस्तानात? आशीष शेलार यांचा उद्धव ठाकरेंवर आरोप कोकणातील नाणार येथील प्रस्तावित देशातील सर्वात मोठा तेलशुद्धीकरण (रिफायनरी) प्रकल्प पाकिस्तानातील ग्वादरला होण्याची शक्यता आहे. By लोकसत्ता टीमJuly 30, 2023 06:11 IST
“विरोधामुळे नाणारचा प्रकल्प पाकिस्तानमध्ये चालला”, शेलारांच्या विधानाला ठाकरे गटातील नेत्याचं प्रत्युत्तर; म्हणाले… “देशाच्या आणि मराठी माणसाच्या हिताचं काय झालं?” असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला. By पॉलिटिकल न्यूज डेस्कJuly 29, 2023 19:16 IST
पहिली बाजू : हा तर कोकणचा विश्वासघात! महाराष्ट्र दिल्लीपुढे झुकणार नाही, अशा गर्जना करणारे आपण आणि दबाव आणला म्हणून पत्र पाठवले असे सांगणारेही हेच! By केशव उपाध्येMay 2, 2023 04:27 IST
अग्रलेख : धडाडी की दांडगाई? ज्या पद्धतीने सरकार प्रकल्प रेटू पहाते त्यातून सरकार आणि स्थानिक यांच्यातील मोडलेल्या संवाद-सेतूचे दर्शन होते. By लोकसत्ता टीमUpdated: May 1, 2023 07:24 IST
बारसू आंदोलन : ‘जखमी झाल्यानंतरही पोलिसांनी परिस्थिती संयमाने हाताळली’ झटापटीत काही आंदोलकांनी महिला पोलिसांच्या हातातील काठय़ा हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला By लोकसत्ता टीमMay 1, 2023 03:19 IST
बारसू आंदोलक शरद पवारांच्या भेटीस बारसू येथील नियोजित तेलशुद्धीकरण प्रकल्पाविरोधात ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्यात काही दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. By लोकसत्ता टीमMay 1, 2023 02:55 IST
“देवी भराडी मातेचा कोप होईल व तुमचे राज्य गुवाहाटीच्या रेड्यांप्रमाणे…” ठाकरे गटाचे प्रत्युत्तर! “फडणवीस हे कोणत्या गुंगीत आहेत? एकतर मुख्यमंत्रीपद गेल्यामुळे ते भरकटले आहेत व २०२४ सालाआधीच…” असंही म्हटलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: February 6, 2023 08:24 IST
तेल शुद्धीकरण प्रकल्पाबाबत दुटप्पी भूमिका नको; एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन समृद्धी महामार्गाबाबतही असेच आव्हान होते. त्या वेळीही राजकारण केले जात होते; परंतु ते लोकांनीच हाणून पाडले. By लोकसत्ता टीमDecember 17, 2022 03:48 IST
राजापूर तालुक्यात रिफायनरीसाठी आवश्यक ५० टक्के जमीन शासनाच्या ताब्यात – उदय सामंत नाटे येथे क्रूड टर्मिनलसाठी साठी ५०१ एकर जमीन लागणार आहे. त्या सर्व जमिनींची संमती पत्रे मिळालेली आहेत. By लोकसत्ता टीमNovember 29, 2022 01:57 IST
चंद्रपुरात ‘रिफायनरी’ लावण्याचा विचार नाही, पेट्रोलियम मंत्र्यांचे चोवीस तासातच घूमजाव एकवीस दशलक्ष टन वार्षिक क्षमता असलेला रिफायनरी प्रकल्प चंद्रपुरात होवू शकतो, असे उपस्थित प्रतिनिधींशी संवाद साधताना सांगितले होते. By लोकसत्ता टीमSeptember 24, 2022 09:40 IST
… तर काँग्रेस नाणार प्रकल्पाला विरोध करेल – नाना पटोलेंचं विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले कोकणातील राजापूर दौऱ्यावर होते. यावेळी एक धक्कादायक घटना घडली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 12, 2022 14:49 IST
“नाणार प्रकल्प होणारच” कोकण दौऱ्यादरम्यान रविंद्र चव्हाणांचं विधान, साळवींसोबत झालेल्या बैठकीवर दिली ‘ही’ प्रतिक्रिया भाजपा आमदार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली By लोकसत्ता ऑनलाइनAugust 27, 2022 15:08 IST
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल
प्रतीक्षा संपली! भुवनेश्वरी पुन्हा येणार…; अक्षराला दिसणार सासूबाईंची झलक, ‘या’ दिवशी असणार विशेष भाग, पाहा प्रोमो
गुरु आणि शुक्राच्या युतीमुळे मालामाल होतील मिथुन, सिंहसह या पाच राशी, जाणून घ्या साप्ताहिक भाग्यशाली राशी
21 प्रसिद्ध अभिनेत्रीने अवघ्या २२ व्या वर्षी मुंबईत घेतलं हक्काचं घर, आई-वडिलांबरोबर केला गृहप्रवेश; फोटोंमध्ये दाखवली घराची झलक
लग्नानंतर चार वर्षे दूर राहिले, करिअरमध्ये साथ अन्…; दिवाळी पाडव्याला मृणाल दुसानिसने पती नीरजचं केलं कौतुक
“जी व्यक्ती जाऊन ९ वर्षं झाली…”, शरद पवारांची आर. आर. पाटलांबाबत अजित पवारांनी केलेल्या विधानावर नाराजी!