नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्प News
कोकणातील नाणार येथील प्रस्तावित देशातील सर्वात मोठा तेलशुद्धीकरण (रिफायनरी) प्रकल्प पाकिस्तानातील ग्वादरला होण्याची शक्यता आहे.
“देशाच्या आणि मराठी माणसाच्या हिताचं काय झालं?” असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्र दिल्लीपुढे झुकणार नाही, अशा गर्जना करणारे आपण आणि दबाव आणला म्हणून पत्र पाठवले असे सांगणारेही हेच!
ज्या पद्धतीने सरकार प्रकल्प रेटू पहाते त्यातून सरकार आणि स्थानिक यांच्यातील मोडलेल्या संवाद-सेतूचे दर्शन होते.
झटापटीत काही आंदोलकांनी महिला पोलिसांच्या हातातील काठय़ा हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला
बारसू येथील नियोजित तेलशुद्धीकरण प्रकल्पाविरोधात ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्यात काही दिवसांपासून संघर्ष सुरू आहे.
“फडणवीस हे कोणत्या गुंगीत आहेत? एकतर मुख्यमंत्रीपद गेल्यामुळे ते भरकटले आहेत व २०२४ सालाआधीच…” असंही म्हटलं आहे.
समृद्धी महामार्गाबाबतही असेच आव्हान होते. त्या वेळीही राजकारण केले जात होते; परंतु ते लोकांनीच हाणून पाडले.
नाटे येथे क्रूड टर्मिनलसाठी साठी ५०१ एकर जमीन लागणार आहे. त्या सर्व जमिनींची संमती पत्रे मिळालेली आहेत.
एकवीस दशलक्ष टन वार्षिक क्षमता असलेला रिफायनरी प्रकल्प चंद्रपुरात होवू शकतो, असे उपस्थित प्रतिनिधींशी संवाद साधताना सांगितले होते.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले कोकणातील राजापूर दौऱ्यावर होते. यावेळी एक धक्कादायक घटना घडली आहे.
भाजपा आमदार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली