Page 2 of नांदेड News
काँग्रेस खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर त्यांचे कुटुंब आणि माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्यात निर्माण झालेला दुरावा चर्चेअंती संपुष्टात…
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसोबत नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक होऊ नये, अशी भाजपाच्या स्थानिक तसेच राज्य स्तरावरील काही नेत्यांची इच्छा असली, तरी ती…
नागपूर ते गोवा दरम्यानच्या ८०२ किलोमीटर लांबी आणि १०० मीटर रुंदी तसेच सुमारे ८६ हजार कोटी रुपये खर्चाचा बहुचर्चित शक्तिपीठ…
वडिलांच्या मृत्यूनंतर मुलाला उमेदवारी देऊन सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.
छत्रपती संभाजीनगरात रविवारी नंदिग्राम मित्रमंडळाच्या माध्यमातून एक मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना चिखलीकर यांनी भाजपा नेते, माजी केंद्रीय राज्यमंत्री…
माजी केंद्रीय गृहमंत्री डॉ.शंकरराव चव्हाण यांनाही मरणोत्तर ‘भारतरत्न’ देण्याची मागणी कुणबी मराठा महासंघाच्या मेळाव्यात एका ठरावाव्दारे करण्यात आली.
मुखेडचे माजी राज्यमंत्री मधुकरराव घाटे, भोकरचे माजी आमदार बाबासाहेब गोरठेकर, किनवटचे सुभाष जाधव, नांदेडचे प्रकाश खेडकर, २०१४ साली मुखेडहून विधानसभेवर…
नांदेडच्या राजकीय इतिहासात चांगल्या घटनांसोबत वेगवेगळ्या कालखंडात काही वाईट आणि दुर्दैवी प्रसंगांचीही नोंद झाली आहे.
Vasant Chavan : वसंत चव्हाण यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते.
Nanded Crime : नांदेड तालुक्यातील माहूरमध्ये दोन भावांनी जमिनीच्या वादातून त्यांच्या भावाला कोयत्याचे वार करुन संपवल्याची घटना घडली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील वेगवेगळ्या मतदारसंघातील अनेक इच्छुकांनी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारीसाठी अर्ज सादर केले आहेत.
ही दुर्दैवी घटना मंगळवारी सकाळी १०च्या सुमारास उघड झाली. मृत पावलेले चारही तरुण बारावीत शिकत होते.