Page 4 of नांदेड News
मागील दोन दशकांत राज्य विधिमंडळाच्या दोन्हीही सभागृहांत प्रतिनिधित्व केल्यानंतर काँग्रेसचे वसंतराव चव्हाण हे वयाच्या सत्तरीत आता लोकसभेत निवडून आले आहेत.
विदर्भ आणि मराठवाड्यातील प्रमुख शहरांदरम्यान लवकरच विमानसेवा सुरू होत असल्याने राज्यातील हे दोन प्रदेश अधिक जवळ येणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत भाजपाचे नांदेडचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांचा मोठ्या मताधिक्यांनी पराभव झाला. तर काँग्रेसचे उमेदवार वसंत चव्हाण यांचा विजय…
जोरदार धडक बसल्यानंतर चक्काचूर झालेली दुचाकी ट्रक खाली आली. त्यामुळे पेट्रोलची टाकी फुटून पेट घेतला आणि आगीच्या भडक्यात ट्रक जळून…
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये भाजपाच्या तारांकित नेत्यांनी ज्या शक्तिपीठ तसेच जालना ते नांदेड या प्रस्तावित महामार्गाचा उदोउदो केला, त्या दोन्ही महामार्गांवरच्या…
अशोक चव्हाण राज्यसभेत खासदार असतील पण मराठवाड्याचे नेतृत्व करण्याची संधी त्यांच्याकडे भाजप सोपविण्याची शक्यता आता धुसर होताना दिसत आहे.
कंधार येथील भवानीनगर कमानीसमोर असलेल्या औषध विक्रीची दोन व एका कापडाच्या दुकानाला रविवार (दि.2 जून) रोजी सकाळी आग लागली.
लोहा तालुक्यातील येळी महाटी पुलावरुन एक क्रुझर जीप गोदावरी नदीत कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू झाला. थोराजी उर्फ बबलू मारोती ढगे…
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर नंतरचे सर्वात महत्त्वाचे शहर अशी ओळख असलेल्या नांदेड जिल्ह्याच्या विकासाचा दर ६.२९ टक्के इतका होता.
निराशेतून लोहा तालुक्यातील धानोरा भुजबळ येथील एका इयत्ता १२वीतील विद्यार्थ्याने स्वत:च्या शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
नांदेड जिल्ह्यात सर्वत्र मतदान शांततेत सुरू असताना बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथे मात्र व्हीव्हीपॅट व इव्हीएम मशिन कुर्हाडीने फोडल्याची घटना घडली.
अवघ्या दोन महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या दाम्पत्याने शेतातील आखाड्यावरील लोखंडी अँगलला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना नांदेड जिल्ह्यातील कळकावाडी…