Page 41 of नांदेड News

औरंगाबादसह तीन जिल्ह्य़ांत टँकरचा मुक्काम कायम

अल्प विश्रांतीनंतर पाऊस परतला. परंतु मराठवाडय़ात सर्वत्र अजूनही रिमझिम सुरू आहे. परिणामी जलसाठय़ांत फारशी वाढ नाही. नाशिक जिल्ह्य़ात बुधवारी जोरदार…

मराठवाड्यावर आभाळमाया

गेल्या दहा दिवसांपासून पावसाची अखंड रिपरिप सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांनी आता पावसाची धास्ती घेतली आहे. सोयाबीनवरील रोगाचे प्रमाण वाढण्याबरोबरच पानेही पिवळी…

नांदेडसह ४ तालुक्यांत अतिवृष्टी

जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाची संततधार कायम आहे. चार तालुक्यांचा अतिवृष्टीमुळे विदर्भाशी संपर्क तुटला. मुदखेड तालुक्यात दोन बल वाहून गेले.

मोफत पाठय़पुस्तकांचा बोजवारा

शाळा सुरू होऊन महिना उलटला, तरी जिल्ह्यात पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठय़पुस्तके मिळाली नाहीत. बाजारात पुस्तके उपलब्ध झाली असताना…

काँग्रेसची तयारी सुरू, भाजपचे कमळ कोमेजलेलेच!

काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असताना भाजपच्या आघाडीवर मात्र अजूनही आनंदीआनंद आहे. अनेकांना खासदारकीचे डोहाळे लागले असले, तरी…

‘त्या’ १३७ शाळांमध्ये आनंदोत्सव

जिल्ह्य़ातील १३७ प्राथमिक शाळांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्दबातल ठरविला. या निर्णयामुळे या सर्व शाळांमधील शिक्षक,…

मुदखेडजवळ ४ मोरांचा मृत्यू

केंद्रीय राखीव पोलीस प्रशिक्षण महाविद्यालयाच्या संरक्षण भिंतीलगत चार मोरांचे मृतदेह आढळून आले. मुदखेड शहरालगत केंद्रीय राखीव पोलीस प्रशिक्षण महाविद्यालयात संरक्षण…

नांदेडातील १३७ प्राथमिक शाळांची मान्यता अखेर रद्द

कमी विद्यार्थिसंख्या दाखवून अनुदान लाटणाऱ्या, तसेच सोयीसुविधा देण्यास टाळाटाळ करणाऱ्या नांदेड जिल्ह्य़ातील तब्बल १३७ शाळांची मान्यता काढण्याचा निर्णय शिक्षण विभागाने…