मुसळधार पावसाने दाणादाण; नांदेडला सखल भागात पाणी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व बाजारपेठा गर्दीने फुलल्या असतानाच सोमवारी दुपारी सुमारे दोन तास बरसलेल्या मुसळधार पावसाने नागरिकांची दाणादाण उडाली. अनेक सखल…

अशोक चव्हाणांच्या याचिकेवरील सुनावणी अंतिम टप्प्यात

निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेला आव्हान देणाऱ्या अशोक चव्हाण यांच्या सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवरील सुनावणी अंतिम टप्प्यात असून, या निकालावर चव्हाण यांचे…

नांदेडमध्ये ‘मनसे’च्या दारी असंतुष्ट; शिवसेना आणि काँग्रेसला फटका

वेगवेगळय़ा पक्षांतल्या असंतुष्टांना पक्षात प्रवेश देऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी शिवसेनेसह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धक्का दिला. मनसेच्या…

वादग्रस्त मुख्याध्यापकावर अखेर निलंबनाची कारवाई

सहकारी महिला शिक्षिकेशी असभ्य वर्तन करून मानसिक छळ करणाऱ्या वादग्रस्त मुख्याध्यापक निळकंठ चोंडे याच्या निलंबनाचे आदेश अखेर जारी करण्यात आले.

‘श्रीं’च्या उत्सवावर यंदा महागाईचे सावट

महागाईच्या वणव्यात सर्वसामान्य जनता होरपळून निघत असताना ‘श्री’ उत्सवावरही महागाईचे सावट आहे. गणेशमूर्तीच्या किमतीत यंदा तब्बल ४० ते ४५ टक्के…

मुंबई-लातूर नांदेडपर्यंत सोडण्यासाठी रेल्वे रोको आंदोलन

मुंबई-लातूर-नांदेड रेल्वे त्वरित सुरू करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी खासदार भास्करराव पाटील खतगावकर व रेल्वे संघर्ष समितीचे नेते ज्येष्ठ पत्रकार…

मुंबई-लातूर-नांदेड रेल्वेसाठी सर्वपक्षीय सरसावले

मुंबई-लातूर-नांदेड रेल्वे तत्काळ सुरू करावी, या मागणीसाठी उद्या (रविवारी) सर्वपक्षीय रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे. देवगिरी एक्सप्रेस गाडी अडविण्यात…

बासरमधील प्रकाराने आंध्र-महाराष्ट्र सीमेवर खळबळ

विद्येची देवता सरस्वतीचे तीर्थक्षेत्र अशी ओळख असणाऱ्या महाराष्ट्र सीमेवरील बासर येथे रविवारी मध्यरात्री तिहेरी हत्याकांडाचा प्रकार घडला. या प्रकारामुळे खळबळ…

आजपासून माहितीचे संकलन

भूमिहीन कुटुंबातील कर्त्यां व्यक्तीस विम्याचे संरक्षण देण्यासाठी राज्यात सुरू केलेल्या आम आदमी योजनेत आता इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती…

शासकीय रुग्णालय हाऊसफुल्ल

आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील डॉक्टरांनी पुकारलेल्या ‘बंद’ला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, ‘बंद’मुळे अनेक रुग्णांची गरसोय झाली. ‘बंद’ काळात शासकीय रुग्णालय…

औरंगाबादसह तीन जिल्ह्य़ांत टँकरचा मुक्काम कायम

अल्प विश्रांतीनंतर पाऊस परतला. परंतु मराठवाडय़ात सर्वत्र अजूनही रिमझिम सुरू आहे. परिणामी जलसाठय़ांत फारशी वाढ नाही. नाशिक जिल्ह्य़ात बुधवारी जोरदार…

संबंधित बातम्या