Page 13 of नंदुरबार News

शहादा शहरातील बायपास रस्त्यावर असणाऱया नवीन बस स्थानका जवळ हा अपघात झाला आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस आणि मालमोटार गेल्यानंतर काही क्षणातच पूल कोसळला.

जे.जे रुग्णालयात पुर्नशवविच्छेदनसाठी आणलेला मृतदेह काही प्रमाणात कुजला असली तरी रासायनिक परीक्षणासाठी काही गोष्टी पाठवण्यात आल्या आहेत.

नंदुरबार जिल्ह्यात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी आठवडाभरात नऊ गुन्हे दाखल झाले आहेत.

डॉ. विक्रांत मोरे यांनी पक्षश्रेष्ठींकडे जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा पाठविल्याने पक्षात खळबळ उडाली आहे.