Page 4 of नंदुरबार News

जमिनीच्या पोटात अनेक आश्चर्य दडलेली आहेत, असे म्हणतात. त्यांचा केव्हां, कोणाला अनुभव येईल हे सांगता येत नाही.

नंदुरबार तालुक्यातील लोय आश्रमशाळेच्या एका आठ वर्षाच्या विद्यार्थ्याचा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला.

मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे नंदुरबार पोलिसांनी आरोपी सपाई कर्मचाऱ्याविरोधात भारतीय न्याय संहिता आणि पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

नंदुरबार जिल्ह्यास तीन दिवसांपासून पावसाने झोडपून काढले असून २४ तासांत तीन जण पुरात वाहून गेले.

१९९६ पासून नंदुरबार विधानसभा मतदार संघावर कायम राखलेले वर्चस्व यापुढेही टिकवून ठेवण्यात आदिवासी विकासमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. विजयकुमार…

शहादा पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षकांच्या घरुन २०२२ मध्ये चोरीला गेलेल्या शासकीय बंदुकीचा उलगडा झाला आहे.

तोरणमाळच्या सिताखाई पॉइंटवर दाट धुळे असताना एक युवक छायाचित्र घेत असता त्याचा पाय घसरल्याने तो खोल दरीत कोसळला आणि त्याचा…

नंदुरबार जिल्ह्यातील अतीदुर्गम भागात आजही आदिवासींना जिवंतपणी रस्त्याअभावी, वैद्यकीय सुविधांअभावी मरणयातना भोगाव्या लागत असताना त्यांचे हे भोग मृत्यूनंतरही संपत नसल्याचे…

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहर परिसरात रात्रीपासून जोरदार पाऊस सुरु असल्याने सुरत-भुसावळ रेल्वेमार्गावर पाणी आले असून ग्रामीण भागाचा शहराशी असलेला संपर्क…

चिंचपाडा परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने सुरत-भुसावळ रेल्वे मार्गावर कोळदे ते चिंचपाडा दरम्यान पाणी आले.

प्रकाशा प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका १५ दिवसांपासून नादुरुस्त असल्याने कलसाडी आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेतून गरोदर महिलेला नंदुरबार जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी…

जळगावमध्ये भुसावळ-नंदुरबार पॅसेंजर ट्रेनवर जमावातील अज्ञात इसमांनी दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे.