नारायण राणे News

नारायण राणे हे भाजपाचे खासदार आहेत. २०१९ मध्ये ते भाजपात गेले. त्याआधी ते काँग्रेसमध्ये होते. तर २००५ पर्यंत म्हणजेच जवळपास चाळीस वर्षे ते शिवसेना या पक्षात होते. बाळासाहेब ठाकरेंचे अत्यंत विश्वासू म्हणून ते ओळखले जायचे. उद्धव ठाकरेंशी मतभेद झाल्याने त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. ज्यानंतर नारायण राणे काँग्रेसमध्ये गेले. काँग्रेस पक्षातही त्यांनी विविध मंत्रिपदं भुषवली. मात्र त्यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पुन्हा होता आलं नाही. त्यांनी काँग्रेसलाही सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर ते भाजपात गेले. त्यांना केंद्रात लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती. २०२४ मध्ये ते भाजपाच्या तिकिटावर पुन्हा निवडून आले. मात्र त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नाही. बहुदा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातले धडाडीचे राजकारणी असा त्यांचा लौकिक होता.


Read More
Rane Family
Uddhav Thackeray : “राणेंना संपवता संपवता तुमचं…”, नितेश राणेंनी शपथ घेताच उद्धव ठाकरेंना टोला

Nilesh Rane Slams Uddhav Thackeray : “आता तरी कुणाशाही कपटीपणाने वागू नका, तुम्हाला मी शुभेच्छा देतो कारणं पडत्या काळात समोरच्याला…

Narayan Rane demands in High Court to dismiss election petition challenging his MP post
आपल्या खासदारकीला आव्हान देणारी निवडणूक याचिका फेटाळून लावा, नारायण राणे यांची उच्च न्यायालयात मागणी

शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते विनायक राऊत यांची आपल्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावावी, अशी मागणी भाजप खासदार नारायण राणे…

Uddhav Thackeray
कोकणातीन सभेतून उद्धव ठाकरेंचा नारायण राणेंवर हल्लाबोल; दीपक केसरकरांनाही केलं लक्ष्य; म्हणाले…

उद्धव ठाकरे यांची आज कणकवलीत सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना त्यांनी नारायण राणे, दीपक केसरकर आणि अमित शाह…

Nilesh Rane :
Nilesh Rane : ‘माझ्या मागून आलेले आमदार अन् मंत्री झाले, मी अजून…’, निलेश राणेंच्या विधानाची चर्चा

Nilesh Rane : शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा कुडाळ मालवण मतदारसंघाचे उमेदवार निलेश राणे यांनी केलेल्या एका विधानाची राजकीय वर्तुळात…

challenge to Narayan Rane candidacy, Narayan Rane news,
नारायण राणेंच्या खासदारकीला आव्हानाचे प्रकरण : जप्त मतदान यंत्र पुन्हा निवडणूक आयोगाच्या ताब्यात

शिवसेना (उद्धव ठाकरे) नेते विनायक राऊत यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार नारायण राणे यांच्या विजयाला उच्च न्यायालयात निवडणूक याचिकेद्वारे…

Narayan Rane candidature challenge case Seized voting machine back in Election Commission custody print politics news
नारायण राणेंच्या खासदारकीला आव्हानाचे प्रकरण: जप्त मतदान यंत्र पुन्हा निवडणूक आयोगाच्या ताब्यात

शिवसेना (ठाकरे गट) नेते विनायक राऊत यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार नारायण राणे यांच्या विजयाला उच्च न्यायालयात निवडणूक याचिकेद्वारे…

Kankavli Assembly Constituency, Nitesh rane, Sandesh Parkar, election 2024
Kankavli Assembly Constituency: नितेश राणेंचा मोठ्या मताधिक्याने दणदणीत विजय, ठाकरे गटाच्या संदेश पारकर यांचा पराभव

गेली अनेक वर्षे राजकारणात सक्रिय असलेले संदेश पारकर यावेळी हॅटट्रीकच्या प्रतिक्षेत असलेल्या नितेश राणे यांना कशी टक्कर देतात याची उत्सुकता…

Bawankule criticized Mahavikas Aghadi leaders who talk about EVMs started talking about voter list
बावनकुळेंकडूनही नितेश राणेंची पाठराखण, म्हणाले ” त्यांचे वक्तव्य…”

चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात प्रसार माध्यमांशी संवाद साधला. नितेश राणे यांनी मुस्लिमांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाची सध्या राज्यभर चर्चा आहे.

narayan rane on devendra fadnavis
देवेंद्र फडणवीसांनी सुरत लुटीबाबत केलेल्या विधानावर नारायण राणेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाले…

नारायण राणे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांना देवेंद्र फडणवीस…

ताज्या बातम्या