Page 4 of नारायण मूर्ती News

Sussanne Khan Reaction on Narayana Murthy Video
“करीनाने चाहत्यांना उत्तरही दिलं नाही”, नारायण मूर्तींनी अभिनेत्रीबद्दल केलेल्या वक्तव्याला सुझान खानचं समर्थन, म्हणाली…

नारायण मूर्तींनी करीना कपूरच्या वर्तणुकीबद्दल केलेल्या टिप्पणीवर सुझान खानने दिला पाठिंबा, वाचा…

sudha and narayan murthy
सुधा व नारायण मूर्ती तिरुपतीच्या दर्शनाला, सोन्याचा शंख अन् कासव दान, ‘या’ वस्तूंचं महत्त्व काय?

नारायण मूर्तींनी सपत्नीक तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टचे सदस्य ई.ओ. धर्मा रेड्डी यांना ‘अभिषेक शंख’ आणि ‘कासव’ सुपूर्द केले. या खास…

My Daughter Made Her Husband PM Rishi Sunaks Mother-In-Law Sudha Murty
Video : “माझ्या मुलीने तिच्या नवऱ्याला पंतप्रधान केलं”, सुधा मूर्तींचा व्हिडीओ व्हायरल, गुरुवारच्या उपवासाविषयी म्हणाल्या…

ऋषी सुनक हे इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांचे जावई आहेत.

narayana murthy
नारायण मूर्ती यांनी कामाच्या पद्धतीवरुन केली भारत आणि चीनची तुलना, म्हणाले, “त्यांनी आपल्यापेक्षा सहापट…”

भाषण देताना त्यांनी मूनलायटिंग, वर्क फ्रॉम होम संस्कृती, भारतीय निर्णय प्रणाली अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.

Narayana Murthy used to reach Infosys office at 6 20 am
…म्हणून रोज सकाळी ६ वाजून २० व्या मिनिटाला नारायण मूर्ती ‘इन्फोसिस’च्या ऑफिसमध्ये पोहचायचे! निवृत्तीपर्यंत पाळला हा नियम

१९८१ साली नारायण मूर्तींनी पत्नीकडून १० हजार रुपये कर्ज घेऊन ‘इन्फोसिस’ची स्थापना केली, याच कंपनीमधून ते २०११ ला निवृत्त झाले

n r narayana murthy
“भारतातलं वास्तव म्हणजे घाणेरडे रस्ते, भ्रष्टाचार आणि…”, इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचं परखड भाष्य!

नारायण मूर्ती म्हणतात, “इतर कुणीतरी नेतृत्व स्वीकरण्याची वाट पाहण्याऐवजी तुम्ही सर्वांनी स्वत नेतृत्व करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. कमतरतेकडे…!”

narayan murthy sudha murthy rishi sunak wife
पंतप्रधान जावयाला भेटण्यासाठी नारायण मूर्ती, सुधा मूर्ती ब्रिटनला जाणार? प्रश्न विचारला असता म्हणाले, “जसं ठरेल…”

४२ वर्षीय ऋषी सुनक यांनी नारायण आणि सुधा मूर्ती यांची मुलगी अक्षता मूर्तींशी लग्न केलं आहे

infosys founder narayan murthy
“भारतातील कफ सिरपमुळे मुलांचा मृत्यू लज्जास्पद” गांबियातील घटनेवर नारायण मूर्तींनी दर्शवली नाराजी

विज्ञान संशोधन क्षेत्रात भारतासमोर मोठी आव्हानं असल्याचे नारायण मूर्ती यांनी म्हटले आहे