मूर्ती आले आणि ‘इन्फोसिस’चे शेअर वधारले!

इन्फोसिसच्या कार्यकारी अध्यक्षपदाची कमान नारायणमूर्ती यांनी पुन्हा एकदा सांभाळल्यानंतर कंपनीच्या शेअर्सच्या भावात सहा टक्क्यांची वाढ झालीये.

‘इन्फोसिस’ची धुरा पुन्हा मूर्तीकडे

जागतिक बिकट अर्थव्यवस्थेचा फटका ढासळत्या वित्तीय निष्कर्षांच्या रुपात सहन करणाऱ्या देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या माहिती तंत्रज्ञान कंपनीला तिच्या मुख्य संस्थापकांची पुन्हा…

नारायणमूर्ती का परतले?

१०० अब्ज डॉलरच्या भारतीय आयटी उद्योगक्षेत्रातील अव्वल कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘इन्फोसिस’चा ढासळता डोलारा सांभाळण्यासाठी एन. आर. नारायणमूर्ती पुन्हा एकदा…

नारायण मुर्तींचे ‘इन्फोसिस’मध्ये पुनरागमन

मुलाला कार्यकारी सहाय्यक पद आयटी क्षेत्रातील प्रसिद्ध इन्फोसिस कंपनीचे संस्थापक एन.आर.नारायण मुर्ती पुन्हा एकदा कंपनीचे कार्यकारी संचालक(एक्झिक्युटिव्ह चेअरमन) म्हणून कारभार…

संबंधित बातम्या