scorecardresearch

नरेंद्र मोदी

नरेंद्र मोदी

Bharatiya Janata Party
जन्म तारीख 17 Sep 1950
वय 73 Years
जन्म ठिकाण Vadnagar
नरेंद्र मोदी यांचे चरित्र

नरेंद्र दामोदरदास मोदी (Narendra Modi) हे भारताचे १५ वे पंतप्रधान आहेत. त्यांनी मे २०१४ मध्ये पंतप्रधान पदाची सूत्रं हाती घेतली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पार्टीला (BJP) दुसऱ्यांदा प्रचंड विजय मिळवून दिला.

Read More
नरेंद्र मोदी यांचे वैयक्तिक जीवन
वडील
Damodardas Mulchand Modi
आई
Heeraben Modi
नेट वर्थ
₹2,51,36,119
व्यवसाय
Politician

नरेंद्र मोदी न्यूज

पंतप्रधानांच्या नियोजित सभेमुळे कांदा निर्यातबंदी शिथिल - विरोधकांची टीका, भाजपचेही प्रत्युत्तर (छायाचित्र - लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
पंतप्रधानांच्या नियोजित सभेमुळे कांदा निर्यातबंदी शिथिल – विरोधकांची टीका, भाजपचेही प्रत्युत्तर

प्रचारात कांदा निर्यात बंदीची धग सर्वत्र जाणवत असल्याने लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत केंद्र सरकारने निर्बंध शिथिल केल्यानंतर कळीच्या ठरलेल्या या विषयाला वेगळी कलाटणी मिळाली आहे. दिंडोरी आणि नाशिक मतदार संघात लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे.

बारामतीतील नवीन प्रचारफलकांवरून सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छबी; तसेच महायुतीच्या नेत्यांची छायाचित्रे गायब
‘भटकती आत्मा’च्या उल्लेखानंतर अजितदादांच्या फलकांवरून मोदींची छबी गायब

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात रेसकोर्स येथे झालेल्या जाहीर सभेत पवार यांचा नामोल्लेख न करता त्यांच्याबाबत ‘भटकती आत्मा’ असा उल्लेख केला होता

उद्धव ठाकरे यांनी खासदार विनायक राऊतांच्या प्रचारार्थ कणकवलीत जाहीर सभा घेतली.
“तुम्हाला राजकारणात मुलं होत नाहीत म्हणून…”, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना टोला; कणकवलीतून नारायण राणेंना म्हणाले…

उद्धव ठाकरे कणकवलीच्या सभेत म्हणाले, बाळासाहेब ठाकरे ज्याला ‘गेट आउट’ म्हणाले होते, त्यालाच भाजपाने इथला उमेदवार केलं आहे.

काँग्रेस सत्तेत येईल, असं मोदींना वाटतंय का? ही ‘देवाणघेवाण’ कशासाठी? (PTI Photo)
काँग्रेस सत्तेत येईल, असं मोदींना वाटतंय का? ही ‘देवाणघेवाण’ कशासाठी?

निवडणूक प्रचारात समान्यपणे आश्वासनं दिली जातात, पण नरेंद्र मोदी मात्र सध्या केवळ इशारे देताना दिसतात. या इशाऱ्यांचाही पॅटर्न ठरलेला आहे- काँग्रेस सत्ता में आयी तो आप से छिन लेगी और ‘उन में’ बाँट देगी. पण मुळात काँग्रेस सत्तेत येईल, असं मोदींना का वाटतंय? चार सौ पारच्या दाव्यांशी हे काहीसं विसंगत नव्हे का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी
निकालात काँग्रेसला नीचांकी जागा मिळतील; पंतप्रधान मोदी यांचा दावा

पश्चिम बंगालमधील वर्धमान-दुर्गापूर आणि कृष्णानगर लोकसभा मतदारसंघातील सभांना संबोधित करताना मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावरही टीका केली.

राज ठाकरे यांनी मनसेच्या आगामी वाटचालीवर भाष्य केलं आहे.
मनसेने कधीच कोणाशी युती का केली नाही? राज ठाकरेंची रोखठोक भूमिका; म्हणाले, मी मोदींविरोधात बोललो तेव्हा…”

राज ठाकरे यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे.

राज ठाकरे म्हणाले, मी सध्या तरी केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्थन दिलं आहे.
ट्रिपल इंजिन सरकारला मनसेच्या चौथ्या इंजिनाची गरज का भासली? राज ठाकरे म्हणाले, “त्यांना माझ्याकडून…”

गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला कडाडून विरोध करणाऱ्या राज ठाकरे यांनी मोदींच्या नेतृत्वातील एनडीएला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही दिवसांमधील मुलाखतींमधून उद्धव ठाकरेंवर टीका केलेली नाही.
मोदींनी महायुतीचे दरवाजे उघडल्याची चर्चा, उद्धव ठाकरेंची भूमिका काय? राऊत म्हणाले, “त्यांना माहिती आहे…”

संजय राऊत म्हणाले, नरेंद्र मोदी उद्धव ठाकरेंबाबत खोटं बोलत आहेत. ते सध्या अडचणीत आहेत आणि अडचणीतला व्यापारी स्वतःच्या फायद्यासाठी सर्वात जास्त खोटं बोलतो.

लालूप्रसाद यादवा यांची पंतप्रधान मोदींवर टीका ( फोटो - लोकसत्ता ग्राफीक्स टीम )
“पाकिस्तान, कब्रिस्तान, हिंदू-मुस्लीम हे मोदींचे आवडते शब्द”, लालू प्रसाद यादव यांची खोचक टीका; म्हणाले, “शेवटच्या टप्प्यापर्यंत…”

आरजेडीचे प्रमुख नेते लालू प्रसाद यादव हेदेखील राजकारणात सक्रीय झाले असून त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, उद्धव ठाकरे हे माझे चांगले मित्र आहेत.
उद्धव ठाकरेंसाठी महायुतीचे दरवाजे खुले? पंतप्रधानांच्या वक्तव्यावर भुजबळ म्हणाले, “राजकारणात आजचा शत्रू…”

छगन भुजबळ म्हणाले, राजकारणात कधी काय होईल ते सांगता येत नाही. राजकारणात आजचा शत्रू उद्याचा मित्र असू शकतो, तर आजचा मित्र उद्या शत्रू बनू शकतो.

रवींद्र धंगेकरांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका ( लोकसत्ता ग्राफीक्स टीम )
VIDEO : “मंगळ ग्रहाकडे जाणारा देश पुन्हा मंगळसूत्राकडे जातोय”, रवींद्र धंगेकरांचं पंतप्रधान मोदींवर टीकास्र; म्हणाले, “आजपर्यंत…”

मंगळसूत्रांसदर्भात केलेल्या विधानावरून पुण्यातील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केलं आहे.

संबंधित बातम्या