मोदींविरोधी पत्रात खासदारांच्या बनावट स्वाक्षऱ्या?

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना व्हिसा नाकारण्याची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना एका पत्राद्वारे मागणी करणाऱ्या संसदेच्या ६५ सदस्यांपैकी नऊ…

भाजपमध्ये पंतप्रधानपदासाठी स्पर्धा नाही – राजनाथसिंह

भारतीय जनता पक्षामध्ये पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी कोणतीही स्पर्धा नसून, याबाबत अंतिम निर्णय पक्षाचे संसदीय मंडळच घेईल, असे पक्षाध्यक्ष राजनाथसिंह यांनी स्पष्ट…

दमलेल्या बापाची गोष्ट!

पोराबाळांना हाताशी धरून, सांभाळून, सावधपणे एक एक पाऊल पुढे टाकत निम्मा रस्ता ओलांडावा आणि करंगळी पकडलेल्या एखाद्या पोराने भोकाड पसरून…

मोदींना विरोधासाठी खासदारांच्या ‘त्या’ पत्रावरून नवे वादळ

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना अमेरिकी व्हिसा देऊ नये, यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना खासदारांनी पत्र लिहिण्याच्या विषयावरून बुधवारी…

मोदी यांना यापुढेही व्हिसा देऊ नका!

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचा व्हिसा मिळावा म्हणून भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंग हे सध्या तेथे जाऊन किल्ला लढवीत असतानाच…

अडवाणींच्या ताकदीचा दुसरा नेता नाही – शत्रुघ्न सिन्हांचा मोदींवर निशाणा

लालकृष्ण अडवाणी हे प्रगल्भ नेते असून, माझ्या मते त्यांच्याकडेच नेतृत्त्वाची धुरा दिली पाहिजे. नेतृत्त्व करण्यामध्ये त्यांच्या इतक्या ताकदीचा दुसरा कोणताच…

मोदी पंतप्रधानपदी नकोच; सेन यांच्या भूमिकेचे जद(यू)कडून स्वागत

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी देशाच्या पंतप्रधानपदी नकोच, या नोबेल पुरस्कारविजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांच्या भूमिकेचे जद(यू)चे अध्यक्ष शरद यादव यांनी…

देशाच्या पंतप्रधानपदी मोदी नकोतच !

पंतप्रधानपदाचे प्रबळ दाववेदार असलेले गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी त्यांच्या राजकीय कारकिर्दीवरील गुजरात दंगलीचा बट्टा पुसून टाकण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतानाच…

सत्तेत आल्यास मोदीच पंतप्रधान!

पक्षाचा अध्यक्ष असलो तरी आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट करतानाच २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप सत्तेवर आला..

नरेंद्र मोदींची ‘व्हायब्रंट गुजरात’ ही तर मार्केटींग खेळी- सचिन पायलट

गुजरात राज्य सरकारव्दारे केल्या जाणाऱ्या ‘व्हायब्रंट गुजरात परिषद’ ही एक मार्केटींग खेळी असल्याची टीका केंद्रीय कॉर्पोरेट कामकाज मंत्री सचिन पायलट…

दिग्विजयसिंह म्हणतात, गुजरातपेक्षा महाराष्ट्रच पुढे…

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी सपशेल खोटे बोलतात. चुकीची आकडेवारी सांगतात, असा आरोप करतानाच गुजरातपेक्षा आज व पूर्वीही महाराष्ट्र प्रगतिपथावर आहे.…

संबंधित बातम्या