Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

पंतप्रधानपदासाठी मोदींचे नाव जाहीर करण्याची घाई करू नका – राजनाथसिंह

भारतीय जनता पक्षाने अद्याप आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार निश्चित केलेला नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी यांना पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्याची…

मोदींवरून सुंदोपसुंदी

पंतप्रधानपदासाठी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे नाव भारतीय जनता पक्षाने घोषित करावे, असा दबाव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून येत आहे. त्यांच्या…

शिवसेनेचा नरेंद्र मोदींना नव्हे, सुषमा स्वराजना पाठिंबा!

ज्येष्ठ भाजप नेते यशवंत सिन्हा यांनी पंतप्रधानपदासाठी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे नाव पुढे केल्यानंतर रालोआमध्ये पंतप्रधानपदाच्या मुद्दय़ावरून वाद माजले…

नरेंद्र मोदींपेक्षा सुषमा स्वराज पंतप्रधान पदासाठी सुयोग्य – शिवसेना

सुषमा स्वराज याच राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या पंतप्रधानपदासाठीच्या योग्य उमेदवार असल्याचे शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी म्हटले आहे.

नरेंद्र मोदी हे १०० टक्के धर्मनिरपेक्ष! : राम जेठमलानी

भाजपने आपला पंतप्रधान पदाचा उमेदवार लवकरात लवकर जाहीर करावा. लोकांच्याही पक्षाकडून तीच अपेक्षा असल्याचे राम जेठमलानी यांनी म्हटले आहे.

पंतप्रधानपदासाठी राहुल गांधींऐवजी नरेंद्र मोदींना पसंती

भाजपमध्ये सध्या सुरू असलेला अंतर्गत कलह आणि गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी उपस्थित केलेला हिंदू दहशतवादाचा मुद्दा या पार्श्वभूमीवरही सध्याच्या घडिला…

गुजरात हे भारतासाठी जागतिक प्रवेशद्वार – नरेंद्र मोदी

गुजरात हे भारतासाठी जागतिक प्रवेशद्वार असल्याचे सांगत येथे सुरू असलेल्या वायब्रंट गुजरात संमेलनाचा उपयोग उपस्थित सर्व उद्योग धुरिणांनी जगाला सकारात्मक…

लोकायुक्तप्रकरणी मोदींना दणका

* सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली * मोदींना नकोशा मेहतांची नियुक्ती कायम लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार होत सलग तिसऱ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान…

बेरजेनंतरची वजाबाकी

मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी ही तशी काही एरवी खास नोंद घ्यावी अशी घटना नव्हे. तो एक उपचार असतो. परंतु गुजरातचे मुख्यमंत्री यांनी…

नरेंद्र मोदी सलग चौथ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान

गुजरातमध्ये भाजपला आपल्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवून देणारे नरेंद्र मोदींनी आज (बुधवार) गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शानदार सोहळ्यात नरेंद्र…

मोदींचा शपथविधी बुधवारी

गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत निर्भेळ यश संपादन करून विद्यमान मुख्यमंत्री नरेंद्र मोदी पुढील बुधवारी म्हणजेच २६ डिसेंबर रोजी सलग चौथ्यांदा राज्याच्या…

हालो दिल्ली; मारी साथे!

आपल्या नेतृत्वाखाली भाजपला सलग तिसऱ्यांदा विजय मिळवून देऊन नरेंद्र मोदी यांनी आपणच गुजरातचे ‘राजे’ असल्याचे दाखवून दिले. काँग्रेसच्या सर्व दिग्गजांनी…

संबंधित बातम्या