नरहरी झिरवळ News

Narhari Jhirwal, adulterers , Paneer, Khava,
पनीर, खव्यामध्ये भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार – झिरवाळ

पनीर व खव्यामध्ये भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची ग्वाही अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली.