नरसिंग यादव News

नरसिंग यादवने केला संजय निरुपमांचा प्रचार

ऑलिम्पिकवारीसाठी न्यायालयात धाव घेतलेल्या कुस्तीपटू सुशील कुमारचे भवितव्य सोमवारी औपचारिक निकालाद्वारे ठरेल.

रिओ ऑलिम्पिक हातचे गेले, तर पुढले आपल्या पस्तिशीनंतर, या जाणिवेने सुशीलकुमारने शिकस्त चालवली होती.

दरम्यान हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आहे आणि सुशीलने क्रीडा मंत्रालयाकडे दाद मागितली आहे.

सुशील आणि नरसिंग यांच्याबाबतच्या वादात आम्ही पडू इच्छित नाही.

भारताला ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील पहिले पदक मिळवून देण्याची किमया कुस्तीमध्ये महाराष्ट्राचे मल्ल खाशाबा जाधव यांनी केली.

लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता योगेश्वर दत्त आणि महाराष्ट्र केसरी विजेता नरसिंग यादव यांची आगामी जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड…

जागतिक स्पर्धेद्वारे ऑलिम्पिकमधील प्रवेश निश्चित करण्यासाठी मी उत्सुक आहे. ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या सुशील कुमारलाही मागे टाकून मी हे यश मिळवीन,
जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी होणाऱ्या भारतीय संघ निवड चाचणीत महाराष्ट्राच्या नरसिंग यादवला दोन वेळा ऑलिम्पिक पदक मिळवणाऱ्या सुशील कुमारच्या कसोटीस उतरावे…

योगेश्वर दत्तसह भारताच्या चार कुस्तीपटूंनी इटली येथील सस्सारी शहरात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पध्रेत सुवर्णपदकांची कमाई केली.

भारतातील कुस्ती स्पर्धामधील मानाचा ‘महाराष्ट्र केसरी’ हा किताब सलग तिसऱ्यांदा पटकावत मुंबईचा ऑलिम्पिकपटू नरसिंग यादवने

इतिहास आणि विक्रम हे रचण्यासाठीच असतात, पण त्यासाठी गुणवत्तेबरोबर दुर्दम्य इच्छाशक्ती, अथक मेहनत, चिकाटी, जिद्द आणि विजिगीषु वृत्ती असायला हवी,