Water Found on Mars
Water Found on Mars : मंगळावर सापडला पाण्याचा मोठा साठा; एका नव्या संशोधनामधून माहिती समोर

मंगळ ग्रहाबाबत एक नवीन संशोधन समोर आलं आहे. मंगळावर पाणी असल्याची माहिती एका अभ्यासामधून समोर आली आहे.

sunita williams return in 2025
सुनीता विल्यम्स २०२५ पर्यंत अंतराळातच राहणार? कारण काय? अंतराळवीरांना परत आणण्यासाठी नासाची योजना काय?

अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बॅरी विल्मोर आठ दिवसांसाठी बोईंग स्टारलायनरच्या चाचणी मोहिमेसाठी अंतराळात गेले होते. परंतु, त्यांना अंतराळात…

sunita williams and barry wilmore
Sunita Williams : अंतराळ स्थानकात अडकलेल्या सुनीता विल्यम्स पृथ्वीवर कधी परतणार? NASA चं धक्कादायक उत्तर प्रीमियम स्टोरी

Sunita Williams NASA : नासा दोन्ही अंतराळवीरांना परत आणण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवत आहे.

Captain Subhanshu Shukla second Indian to travel to space ISRO-NASA mission
तब्बल ४० वर्षांनी पुन्हा गगनभरारी घेणार भारतीय व्यक्ती; कोण आहेत शुभांशू शुक्ला?

भारतीय वायू दलातील अधिकारी ग्रुप कॅप्टन सुधांशू शुक्ला यांची ‘प्राईम अस्ट्रॉनॉट’ (प्रमुख अंतराळवीर) म्हणून अवकाश मोहिमेसाठी निवड करण्यात आली आहे.

Group Captain Shubhanshu Shukla, Prasanth Balakrishnan Nair, ISRO NASA space mission, ISS, indian astronaut, rakesh sharma, 1984,international space station
राकेश शर्मांनंतर तब्बल ४० वर्षांनी आता आणखी एक भारतीय अवकाशात प्रवास करणार, वाचा सविस्तर…

आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकासाठी Axiom-4 ही १४ दिवसांची नियोजित मोहीम ऑक्टोबरमध्ये आहे.

detailed map of Ram Setu
इस्रोच्या शास्त्रज्ञांनी तयार केला समुद्राखाली असलेल्या रामसेतूचा पहिला नकाशा प्रीमियम स्टोरी

भारतात राम सेतूला सांस्कृतिक महत्त्व आहे. अशा प्रकारचा नकाशा आजपर्यंतचा सर्वांत मोठा नकाशा आहे.

sunita williams stuck in space
अंतराळवीर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर कधी परतणार? अंतराळयानात नक्की काय बिघाड झाला?

नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर पृथ्वीवर कधी परततील, असा ज्वलंत प्रश्न सध्या अनेकांना पडला आहे. त्यांच्या परतीच्या प्रवासात…

loksatta analysis nasa at home nasa virtual mission to earth
विश्लेषण : मंगळसदृश वातावरणात वर्षभर…! नासाची पृथ्वीवरील आभासी मोहीम काय होती? 

२३ जून २०२३ रोजी या चौघांनी या मंगळस्थानात प्रवेश केला. मंगळावरील वातावरण तयार करण्यात आल्याने या संशोधकांना मंगळाचा अभ्यास करता…

What happens to the body if you get stuck in space for over a month, like Indian-origin astronaut Sunita William
एका महिन्यापेक्षा जास्त काळ अंतराळात राहिल्यास शरीरावर काय परिणाम होईल?

अंतराळातील गुरुत्वाकर्षणा अभावामुळे शरीरातील द्रवपदार्थावर परिणाम होतो. ते कसे धोकादायक आहे ते समजून घ्या

Valentina Tereshkova became the first woman in space cold war vsh
अंतराळात पहिली महिला झेपावण्यामागे शीतयुद्धाचं राजकारण कसं कारणीभूत ठरलं?

१६ जून १९६३ रोजी असेच घडले आणि व्हॅलेन्टिना तेरेश्कोवा यांनी अंतराळात उड्डाण करण्याचा विक्रम केला.

sunita williams
सुनीता विल्यम्स यांची गगनझेप अपयशी! अंतराळयानात बसताच तिसऱ्या मिनिटाला…; नेमकं काय घडलं वाचा!

७ मे रोजीही ही नियोजित मोहीम अपयशी ठरली होती. आता या मोहिमेच्या नव्या प्रक्षेपणासाठी जवळपास २४ तास लागतील. परंतु, नव्या…

Gopi Thotakura First Indian space tourist sub-orbital trips space tourism
भारतीय वंशाच्या व्यक्तीचं पहिलंवहिलं अंतराळ पर्यटन; किती येतो खर्च?

ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांच्या ‘ब्लू ओरिजिन’ या कंपनीच्या ‘न्यू शेफर्ड’ या कार्यक्रमाअंतर्गत पार पडलेली ही सातवी मोहीम आहे.

संबंधित बातम्या