nana patekar about naseeruddin shah
“नसीरुद्दीन शाहचा अपघात व्हावा, यासाठी मी नवस केला होता” नाना पाटेकरांचा खुलासा; म्हणाले, “माझा देवावरचा…”

सिंहासन चित्रपटाच्या ४४ वर्षपूर्तीनिमित्त नाना पाटेकरांनी एका समारंभात हजेरी लावली अन् हा किस्सा सांगितला

Ratna Pathak Shah Ratna Pathak Shah birthday
लिव्हइन रिलेशनशिप, विधी न करताच लग्न, एकत्र दारूही प्यायले अन्…; नसीरुद्दीन शाह व रत्ना पाठक यांच्या लग्नाची अजब गोष्ट

रत्ना पाठक शाह व नसीरुद्दीन शाह यांच्या लग्नामध्ये कोणतेही विधी झाले नाहीत कारण…

Taj Screening
9 Photos
नसीरुद्दीन शाह, अदिती राव हैदरी यांच्या ‘ताज’ सिरीजच्या स्क्रिनिंगला बॉलिवूड कलाकारांची उपस्थिती

३ मार्चपासून zee5 वर ‘ताज: डिव्हायडेड बाय ब्लड’ ही सीरिज प्रदर्शित झाली असून बुधवारी झालेल्या स्क्रिनिंगवेळी नसीरुद्दीन शाह, अदिती राव…

naseeruddin shah
अकबराबद्दल शिकवलेला इतिहास मूर्खपणाचा; नसीरुद्दीन शाहांचं स्पष्ट मत

नसीरुद्दीन शाह यांनी ‘ताज: डिव्हायडेड बाय ब्लड’मध्ये मुघल सम्राटाची भूमिका करण्यासाठी त्याच्याबद्दल वाचन केलं.

sandhya mridul
“जेव्हा मी त्यांच्यासमोर…” नसीरुद्दीन शाहांबरोबर रोमँटिक सीन करण्याबद्दल संध्या मृदुलचं वक्तव्य

ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह ‘ताज- डिवाइडेड बाय ब्लड’ या वेबसीरिजमध्ये अकबराची भूमिका साकारणार आहेत.

naseeruddin shah
“…तर ताजमहाल, लाल किल्ला पाडा” मुघलांचा उल्लेख करत नसीरुद्दीन शाहांचं वक्तव्य; म्हणाले “माझ्या विचारांना विरोध…”

दुर्दैवाने शाळेतील इतिहास हा बहुतेक मुघल किंवा ब्रिटिशांवर आधारित होता, असंही नसीरुद्दीन शाह म्हणाले.

karishma sharma
नसीरुद्दीन शाह यांची सून होणार ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री? प्रतिक्रिया देत म्हणाली, “त्या कुटुंबाने मला…”

सध्या विवानच्या लवहलाईफची खूप चर्चा रंगली आहे. गेले काही महिने तो एका प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट करत असल्याचे आता समोर आले…

Shabana Azami Naseeruddin Javed Akhtar
“शबाना आझमी, जावेद अख्तर आणि नसरुद्दीन शाह हे स्लीपर सेलच्या…,” भाजपा मंत्र्याचं धक्कादायक विधान

फक्त भाजपाशासित राज्यांमध्ये असणाऱ्या मुद्द्यांवर या तिघांकडून भाष्य, भाजपा नेत्याची टीका

Prophet Row Naseeruddin Shah BJP Nupru Sharma PM Narendra Modi Bollywood Amir Khan Salman Khan Shahrukh Khan
प्रेषित मोहम्मद अवमान प्रकरणी बॉलिवूडमधील खान शांत का? नसीरुद्दीन शाह म्हणाले “त्यांच्याकडे फार काही…”

नसीरुद्दीन शाह आर्यन खानला झालेली अटक आणि नंतर त्याची केलेली निर्दोष मुक्तता यावरही भाष्य केलं

Prophet Row Naseeruddin Shah BJP Nupru Sharma PM Narendra Modi Stop The Poison
Prophet Muhammad Row: नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यावर नसीरुद्दीन शाह यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “पंतप्रधानांनी हे विष…”

“मुस्लीम व्यक्तीने हिंदू देवतांविरोधात अशा प्रकारचं आक्षेपार्ह विधान केल्याची एकही घटना मला आठवत नाही”

विश्लेषण : नसीरुद्दीन शाह देत आहेत Onomatomaniaसोबत झुंज; जाणून घ्या काय आहे हा आजार

नसीरुद्दीन शाह यांनी सांगितले की ते ‘ओनोमेटोमॅनिया’ या आजाराचा सामना करत आहेत. या आजारामुळे ते शांतपणे जगूही शकत नाहीत आहेत.

naseeruddin-shah-
दिग्गज अभिनेता नसीरुद्दीन शाह ‘या’ गंभीर आजाराने ग्रस्त; म्हणाले, “मी कधीही…”

नेहमी फिट दिसणारे नसीरुद्दीन शाह सध्या एका गंभीर आजाराचा सामना करत आहेत. त्यांनी स्वतः या आजाराबाबत माहिती दिली आहे.

संबंधित बातम्या