kite flying chhagan bhujba makarsankaranti election oppositions yeola, nashik maharashtra politics
निवडणुकीत विरोधकांचा पतंग नक्कीच कापू; येवल्यात छगन भुजबळांची पतंगबाजी

जनतेच्या विश्वासाचा धागा पक्का असल्याने माझा धागा कायम राहणार, असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.

farmers against government onion export ban voting ban nashik makarsankranti demands
नाशिक – कांदा निर्यातबंदी करणाऱ्यांविरोधात मतदान बंदी

शहरी भागातील मतदारांची मर्जी सांभाळण्यासाठी ग्रामीण भागातील कांदा उत्पादकांना वाऱ्यावर सोडले जात आहे. त्यामुळे संपूर्ण ताकदीसह विरोध करुन येणाऱ्या निवडणुकीत…

Dada Bhuse meeting Nashik
निवडणूक वर्षात निधीसाठी धडपड, नाशिक जिल्हा वार्षिक योजनेत ६०० कोटींची वाढीव मागणी

निवडणुकीला सामोरे जाताना विकास कामांसाठी अधिकाधिक निधी मिळवण्यासाठी सर्वच लोकप्रतिनिधींची धडपड सुरू आहे.

papers documents, Malegaon Municipal Corporation
मालेगाव महापालिकेची तीन गोण्यांमध्ये भरलेली कागदपत्रे रस्त्यावर

महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

nashik district mnrega news in marathi, nashik mnrega farmers, mulberry cultivation in nashik news in marathi
मनरेगा योजनेतून तुती लागवड, रेशीम शेतीस प्रोत्साहन; नाशिक जिल्ह्यातील ४२३ शेतकऱ्यांची निवड

प्रायोगिक तत्वावर काही शेतकऱ्यांची निवड करुन शेतीपूरक व्यवसाय म्हणून रेशीम शेती उद्योग यशस्वी करण्याची सूचना मित्तल यांनी केली होती.

BJP, mla Dilip Borse, onion export ban, dy chief ministerm devendra fadnvis
कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घेण्यासाठी साकडे, भाजप आमदारांची उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा

गेल्या वर्षी कमी किंमतीत विक्री झालेल्या कांद्याला जाहीर केलेले प्रतिक्विंटल ३५० रुपये अनुदानही लवकरात लवकर शेतकऱ्यांना द्यावे, अशी मागणीही करण्यात…

Leopard, Gangapur Road, forest department, nashik
गंगापूर रोड भागात बिबट्याचा वावर, वन विभागाकडून सावधगिरीच्या सूचना

पाईपलाईन रोड, रामेश्वर नगर भागात बुधवारी सकाळी बिबट्या फिरत असल्याची माहिती वन विभागाला मिळाली.

citizens protest in malegaon against smart prepaid electricity meter
स्मार्ट प्रीपेड’ वीज मीटर विरोधात मालेगावात आंदोलन

विद्युत वितरण कंपनीच्या अंतर्गत मालेगाव शहराच्या वीज वितरणाचे काम मालेगाव पॉवर सप्लाय लिमिटेड या खासगी कंपनीकडे देण्यात आले आहे.

Malegaon, political war, Thackeray, Shinde group
मालेगावात ठाकरे-शिंदे गटातील लढाई वेगळ्या वळणावर

अटकेचा बदला अटक असे गृहितक मांडत सध्या हिरे ज्या तुरुंगात आहेत, त्याच तुरुंगात आणि त्याच कोठडीत भुसे यांना धाडण्याची राऊत…

trauma care center at dabhadi, accreditation of trauma care center, dabhadi village in malegaon
मालेगावच्या सामान्य रुग्णालयाचे श्रेणीवर्धन; दाभाडीत ट्रामा केअर केंद्राला मान्यता

मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथील ग्रामीण रुग्णालयात २० खाटांचे ट्रामा केअर केंद्र स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या