weapons Malegaon
मालेगावात प्राणघातक शस्त्रसाठा जप्त, अजमेर येथून वाहतूक, एकास अटक

अजमेर येथून नाशिककडे निघालेल्या एका खासगी बसमधून मालेगाव येथे प्राणघातक शस्त्र आणली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

Baban Gholap Pathardi gathering
गद्दारांना घरातून निघणे मुश्किल करू, ठाकरे गटाचे बबन घोलप यांचा इशारा

शिवसेनेशी गद्दारी करणारा मग तो कुणीही असो, त्याला कदापि माफ केले जाणार नाही. त्याला घरातून निघणे मुश्किल करू, असा इशारा…

fodder burn Khamtana
नाशिक : आगीत २०० ट्राॅली चाऱ्यासह २० ट्राॅली मका भस्मसात, खमताण्यातील चार शेतकऱ्यांना लाखोंचा फटका

सटाणा तालुक्यातील खमताणे येथील शेतात चार शेतकऱ्यांनी मिळून एकत्रित रचून ठेवलेला तब्बल २०० ट्रॉली मक्याचा चारा सोमवारी रात्री कोणीतरी आग…

Heavy fire after explosion at Jindal factory
नाशिक : जिंदाल कंपनीच्या भीषण आगीत ११ कामगार गंभीर जखमी, बचावकार्य सुरूच; २५ रुग्णवाहिका तैनात!

इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील जिंदाल पॉलीफिल्म प्रकल्पात बॉयलरचा स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत अनेक कामगार अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.

Congress, Nashik Graduate Constituency, election
नाशिक पदवीधर काँग्रेस कायम राखणार?

नाशिक पदवीधर मतदारसंघ हा एकेकाळी भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. परंतु या मतदारसंघाकडे भाजपने दुर्लक्ष केल्याचे दिसते. त्यातूनच आता…

abandoned newborn girl found in borivali case registered against an unknown person in mumbai
‘या’ सहा तालुक्यांमध्ये मुलींचा जन्मदर कमी; कारणे शोधण्यासाठी कृती समिती गठीत

या सहा तालुक्यांमध्ये मुलींच्या जन्माचा दर का खालावला, याचा अभ्यास करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे.

two arrested for black market of school nutrition crime in malegaon nashik
मालेगाव: शालेय पोषण आहाराचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना अटक

गोदामाची तपासणी केली असता तेथे तांदुळ, गहू, हरबरा, वटाणे, मुगदाळ, मिरची पावडर, हळद पावडर, साखर अशा वस्तूंचा साठा केल्याचे आढळून…

a protester against the closed canal attempted suicide by consuming poison in malegaon nashik
मालेगाव: बंदिस्त कालव्याविरोधातील आंदोलकाचा विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न

बाष्पीभवन व अन्य कारणांमुळे पारंपरिक कालव्यांमधील पाण्याचा अपव्यय होत असल्याने तालुक्यातील दहीकुटे व बोरी आंबेदरी धरणाचे पाणी लाभ क्षेत्रातील सर्व…

birds in Nandur Madhyameshwar Sanctuary
नाशिक: नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यातील गाळपेरा भागात पक्ष्यांची गर्दी ;सुविधांअभावी पर्यटकांची पाठ

जिल्ह्यातील नांदुरमध्यमेश्वर अभयारण्य परिसरात देशी, विदेशी पक्ष्यांचा किलबिलाट वाढला आहे. यंदा पक्ष्यांची गर्दी अभयारण्यात नसून गाळपेरा भागात होत आहे.

Sharmistha Valavalkar
लाचलुचपत प्रतिबंधक अधीक्षकपदाची सूत्रे शर्मिष्ठा वालावलकरांकडे

नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक म्हणून शर्मिष्ठा वालावलकर यांनी पदभार स्विकारला आहे.

Cold wave in pune
नाशिकमध्ये हुडहुडी, पारा ९.२ अंशावर

डिसेंबर व जानेवारीत हंगामातील नीचांकी पातळी गाठली जाते. यंदा थंडीचे आधीच आगमन झाल्यामुळे हंगामात अधिक काळ गारव्याचा आनंद मिळणार आहे.

block the municipality on the Shinde group for development works malegaon nashik
मालेगाव: विकास कामांसाठी शिंदे गटावर पालिकेला टाळे ठोकण्याची वेळ

सन २०२२-२३ आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात सर्वसाधारण निधीतून शहरातील पश्चिम भागासाठी एकूण २७ कोटीची विविध विकास कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.

संबंधित बातम्या