नाशिक कुंभ मेळा News
नाशिकसह त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महानगरपालिका आणि त्र्यंबक नगरपालिकांसह अन्य काही आस्थापनांनी अपेक्षित खर्चाचा आराखडा सादर केला आहे.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यातील ग्रामीण भाग आणि प्रमुख मार्गांना जोडणाऱ्या बाह्य वळण रस्त्याचा गांभिर्याने विचार सुरू झाला आहे.
पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळा नियोजनाचा आराखडा तयार करण्याच्या दृष्टिकोनातून आढावा बैठक पार पडली.
आगामी कुंभमेळ्यासाठी मुबलक जागा उपलब्ध करून द्यावी लागेल, असे साधू-महंतांची सूचित केले. २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे.
सिंहस्थासाठी सोडलेल्या विशेष रेल्वेगाडय़ांना अत्यल्प प्रतिसाद, गुजरातमध्ये आरक्षणासाठी पेटलेले आंदोलन, बिहार विधानसभा निवडणूक या घटकांचा …
यंदाचा कुंभमेळा राज्य परिवहन महामंडळासाठी खऱ्या अर्थाने आर्थिक पर्वणी साधणारा ठरणार आहे.
नाशकात होत असलेला सिंहस्थ कुंभमेळा हा जरी धार्मिक सोहळा असला, तरीही यानिमित्ताने होणारी विकासकामे, आधुनिक तंत्रज्ञानाचे त्याला लाभलेले कवच,
केशव जाधव.. तपोवनात साधुग्राम वसवण्यासाठी प्रशासनाने भूसंपादन केले, त्यात जाधवांचीही जमीन घेतली.
सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्यात सत्कारासाठी व्यासपीठावर बोलाविलेल्या साध्वीने ध्वनिक्षेपकाद्वारे भाविकांशी संवाद साधण्याचा केलेला प्रयत्न व्यासपीठावरील उपस्थित साधू-महंतांनी हाणून पाडला.
एकविसाव्या शतकाली दुसऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे मंगळवारी पहाटे नाशिक येथील रामकुंड आणि त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त स्थानी ध्वजारोहण करण्यात आले.
कुंभमेळ्यात त्र्यंबकनगरीतील ज्या तीर्थात साधू-महंत शाही स्नानाचा पवित्र योग साधणार आहेत, त्या कुशावर्त तीर्थासह शिव मंदिरावर आपला मालकी हक्क
आरोग्य विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा आणि लघु उद्योग भारतीचे अधिवेशन या निमित्ताने शुक्रवारी नाशिक नगरीत आलेल्या मुख्यमंत्र्यांसमोर प्रशासनाने सिंहस्थाची कामे किती…