Page 250 of नाशिक न्यूज News

काही दिवसांपूर्वी पालकांनी केंद्र प्रमुखांना मारहाण केल्याने तेव्हापासून शाळेत शिक्षक येत नाहीत.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून कामकाजात होणाऱ्या त्रुटींची अनेकदा चर्चा होत असते.

पावसाळी कामे सुरू असतांना चोरट्यांकडून शेतीसाठी लागणारी अवजारे, बी बियाणे विक्री करणाऱ्या दुकांनाना चोरट्यांकडून लक्ष्य केले जात आहे.

आज बैठक, उद्या मातोश्रीवर हजेरी

कांदा बाजारभावातील घसरण कायमस्वरूपी थांबविण्यासाठी निर्यात प्रोत्साहन योजना लागू करण्याची आवश्यकता आहे

मित्राने अडचणीचा बहाणा करीत अल्पवयीन मैत्रिणीकडे आर्थिक मदत मागितल्यावर तिने कुणाच्या नकळत घरातील दोन लाखाची रोकड आणि लाखोंचे दागिने त्याच्या…

विना परवाना अवैधरित्या खरेदी केलेली सुमारे पावणे तीन लाख रुपयांची किटकनाशके व बुरशीनाशके वाहतुकीदरम्यान पोलिसांनी जप्त केली.

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांमुळे मनपाच्या प्रस्तावाबाबत नगरविकास विभागाचे मार्गदर्शन घेतले जाणार आहे.

महाविद्यालयीन युवकांच्या माध्यमातून ही तस्करी होत असल्याने वनविभाग अधिकारी, कर्मचारी चकित झाले.

गृहनिर्माण विभागाने औरंगाबाद विभागातील भाडे नियंत्रण कायदा न्यायालयाच्या सक्षम अधिकाऱ्यांना नाशिकच्या न्यायालयासाठी आवश्यक अधिकारी व कर्मचारी उपलब्ध करण्यास सांगितले आहे.

पावसामुळे भाजीपाल्यांचे नुकसान झालं आहे. त्यामुळे आवाक घटली आहे. परिणामी भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे.

अतिवृष्टीमुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसानीचेही पंचनामे करून मदतीचे प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे.