Page 5 of नाशिक न्यूज News

साक्री शहरासह तालुक्यातील १६ गावांना टंचाईला तोंड द्यावे लागत असल्याने मालनगाव धरणातून २४ मार्च रोजी पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार आहे.

शिंदे गटाच्या माजी उपसरपंचाची शुक्रवारी सकाळी किरकोळ कारणावरून तिघांनी धारदार शस्त्राने हत्या केली.

शहराजवळील चांदशी शिवारात प्रस्तावित नगररचना योजनेत (टीपी योजना) शेतकऱ्यांनी लहान आकाराचे भूखंड देण्याचा आग्रह धरला आहे.

सर्व शासकीय आस्थापनांनी भू बँक (लँड बँक) तयार करण्याची सूचना विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी केली आहे.

गोदावरी स्वच्छतेसाठी केंद्र व राज्य सरकारच्या निधीवर अवलंबून न रहाता कामांना गती दिली जाणार आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यावर लाच मागितल्याचा आरोप विभागीय अधिकारी जयश्री बैरागी यांच्यासमोर केला. या आरोपानंतर संबंधित अधिकारी आणि कर्मचारी दोघांमध्ये चांगलीच जुंपली.

गोदापात्रात शहर परिसरातील उद्योगांसह निवासी भागातील सांडपाणीही मिसळत आहे. पावसाळी पाण्याच्या वाहिन्यांमधूनही गोदावरी मध्ये सांडपाणी जाते.

यंदा शिवाजी चौक साती आसरा मंदिराजवळील रहाड कित्येक वर्षानंतर डुंबण्यासाठी मिळण्याची शक्यता आहे. दुपारी विधीवत पूजनानंतर या रहाडी डुंबण्यासाठी खुल्या…

थांबा सोडून रिक्षा उभी करणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसविणे, प्रवासी तसेच अन्य वाहनचालकांशी मुजोरी करणे, किरकोळ कारणावरुन मारहाण करणे, थांब्यांवर…

सध्या लाल आणि उन्हाळ कांद्याला घाऊक बाजारात सरासरी १२०० ते १३०० रुपये दर मिळत आहे. विपूल उत्पादनामुळे पुढील काळात हे…

११ बोगींमध्ये प्रवाशांची व्यवस्था करण्यात आली. रेल्वे प्रवासात पिण्याचे पाणी, नाश्त्याची सोय करण्यात आली आहे.

नगर नियोजन विभागाचे वार्षिक उद्दिष्ट विचारात घेऊन १६ ते २६ मार्च या कालावधीत बांधकाम परवानगी, भोगवटा दाखला, भू अभिन्यास प्रस्ताव…