Page 6 of नाशिक न्यूज News

आडगाव शिवारात बांधकामाधीन प्रकल्पात कार्यरत शेकडो मजुरांमधून बांगलादेशी घुसखोरांचा छडा लावण्यासाठी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वेशांतर केले.

ज्या पाणलोट क्षेत्रात पाणी उपशाचे प्रमाण ९० टक्क्यांपेक्षा जास्त आहे, तिथे नवीन विहिरी अथवा विंधनविहिरी खोदण्यास बंदी घालण्यात आली.

हैदराबाद-हिस्सार एक्स्प्रेसमध्ये चोरी करणाऱ्या महिलांच्या टोळीला रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांच्या पथकाने पकडून मनमाड लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले.

पोलिसांनी सुनील कोळी यास ताब्यात घेतले असून छायाबाई हिच्या तक्रारीवरुन सुनीलविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मागील भांडणाच्या वादातून एका व्यक्तीची हत्या केल्याप्रकरणी धुळे जिल्हा व सत्र न्यायालयाने सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून सहा जणांना जन्मठेपेची…

कोण काय बोलतं याला मी महत्व देत नाही. आरोप सिध्द झाले नाही तर राजीनामा मागायचा कसा ? तेलगी घोटाळ्यात माझ्यावर…

वाहतूक विभागाच्या वतीने बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लागावी, यासाठी वेगवेगळ्या मोहिमा, वाहतूक नियम अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे.

भारतीय रेल्वे विद्युत अभियांत्रिकी संस्थेच्यावतीने विद्युत वाहतुकीच्या १०० वर्षाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

ताप्तीगंगा एक्स्प्रेस दुपारी चार वाजून २५ मिनिटांनी नंदुरबार रेल्वे स्थानकात आल्यानंतर संबंधित प्रवाशाच्या मित्रांनी राजस्थानच्या दोन्ही प्रवाशांवर धारदार शस्त्राने हल्ला…

बँकेत प्रचंड गर्दी असल्यामुळे दोन ते तीन तास त्यांना उभे राहावे लागले. त्यामुळे त्यांना चक्कर आली.

जेसीबीचा धक्का लागल्याने गॅस गळती सुरू झाली. परिसरात गॅसचा वास पसरल्याने हा प्रकार लक्षात आला.

रेल्वेमधील प्रवाशांनी साखळी ओढल्याने रेल्वे थांबली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी प्रिया आणि त्यांच्या मुलीला आश्वस्त करत रेल्वे बोगीत बसवले